Back
अकोला में कांग्रेस नेता हिदायत पटेल पर चाकू हमला, हालत गंभीर
JJJAYESH JAGAD
Jan 07, 2026 02:15:26
Akola, Maharashtra
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे. हा हल्ला अकोला जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव असलेल्या मोहाळा येथे करण्यात आला. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अकोला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू करून आरोपीला अकोट तालुक्यातील पणज येथून अटक केली आहे..हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने कारवाई करत काही तासांतच पणज परिसरातून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील तपास अकोला पोलीस करत आहेत.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
फतेहगढ़ कलेक्ट्रेट में 802 स्मार्टफोन गायब होने का मामला, पुलिस ने 131 स्मार्टफोन बरामद कर एक आरोपित
0
Report
0
Report
0
Report
0
Report
1
Report
36
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report