Back
सांगली महापालिका चुनाव प्रचार में विधायक पत्नी और बेटी की पदयात्रा
SMSarfaraj Musa
Jan 06, 2026 23:48:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली महापालिका चुनाव प्रचाराचा धडका सुरू आहे. भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदारांच्या पत्नी आणि सून देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. मिरजेच्या प्रभाग 7 मधील भाजपा उमेदवार बानू जमादार, गणेश माळी, दयानंद खोत आणि उज्वला कांबळे यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमन खाडे आणि सून रसिका खाडे यांनी पदयात्रा काढत उमेदवारांसोबत नागरिकांच्या भेटीगाठी देखील घेतले आहेत. प्रभागात केलेल्या विकासाच्या मुद्दावर भाजपा उमेदवारांकडून निवडणूक लढवण्यात येत आहे. बाईट - रसिक खाडे - सून - आमदार सुरेश खाडे. बाईट - संगीता खोत - माजी महापौर - सांगली.
काँग्रेस हाकलण्याची भाषा करणारी भाजपा आज काँग्रेस युक्त भाजपा,तर निष्ठावंतांना उचलाव्या लागतायत सतरंज्या - जयंत पाटलांची भाजपावर टीका. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगली मधील अहिल्यानगर मध्ये organize सभेत ते बोलत होते. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस (SP).
महापालिका निवडणुकीत प्रचंड पाऊस पडणार आहे, अंघोळ करून घ्या - आमदार जयंत पाटील. महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे प्रचंड पाऊस पडेल, त्यामुळे अंघोळ करून घ्या अश्या टीका देखील आमदार जयंत पाटलांनी केली आहे, ते सांगलीच्या कुपवाड मधील अहिल्यानगर मध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस (SP).
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PPPraveen Pandey
FollowJan 07, 2026 23:46:130
Report
ASAmit Singh
FollowJan 07, 2026 23:46:040
Report
BSBarun Sengupta
FollowJan 07, 2026 23:45:490
Report
BSBarun Sengupta
FollowJan 07, 2026 23:45:260
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:490
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:370
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:140
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report