Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416blurImage

सांगली महापालिका आयुक्तांच्या बदलीची मागणी, अनुभवी आयुक्त नेमण्याची मागणी

PINEWZ
Jun 21, 2025 08:18:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra

सांगली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या बदलीची मागणी कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. कांबळे यांनी आरोप केला की, महापालिकेतील मागील आयुक्तांच्या घोटाळ्यांवर सत्यम गांधी कोणतीही कारवाई करत नाहीत. तसेच शहराच्या विकासाऐवजी केवळ मिटिंग घेतल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिकाऊ आयएएस अधिकाऱ्याऐवजी अनुभवी आयुक्त नेमण्याची मागणी करण्याचा इशारा दिला आहे।
बाइट : डॉ. महेशकुमार कांबळे, कामगार नेते - सांगली

0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement