Back
जळगाव महापालिका चुनाव: खड़से बोले- राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र येतील भविष्य तय
WJWalmik Joshi
Jan 06, 2026 07:03:28
Jalgaon, Maharashtra
जळगाव
राष्ट्रवादीचा डीएनए एकच असल्यामुळे.. दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील याची शक्यता नाकारता येत नाही. असं मोठे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? या प्रश्नावर आमदार एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.. ऑन मुंबई महापौर मराठी, सत्ताधारी वक्तव्य मुंबईत महापौर पदावरून भाजपमध्ये मराठी , हिंदू असे मतभेद आहेत.. महाराष्ट्र मध्ये जाणारा मराठी हिंदू अशी वेगळी व्याख्या चंद्रशेखर बावनकुळे मराठीची करताहेत, भाजपकडून मराठी माणसाबद्दलच्या व्याख्या वेगवेगळ्या केल्या जात आहेत.... ऑन पुण्यात अजितदादा विरुद्ध भाजप असा शाब्दिक संघर्ष सत्तेसाठी हे सर्व एकत्र झालेले आहेत.. पूर्वीचा भाजप आणि आत्ताचा भाजप यात मोठा फरक आहे..पूर्वी भाजपकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन होता.. अनेक भ्रष्टाचारी लोक, आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आज या पक्षांमध्ये येताना दिसत आहे.. आणि राजरोसपणे गुंडांना टिकीट दिल जात आहे.. त्यामुळे पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा आजचे चित्र हे फार वेगळा आहे.. ऑन बिनविरोध उमेदवार बिनविरोध झालेली असले तरी नोटांचा मतदानाचा पर्याय आहे, मात्र याबाबतचा निर्णय हायकोर्टात प्रलंबित आहे.. जनता नोटाला पण मतदान करतं आणि नोटा जास्त असल्या की तो निवडून येऊ शकतो असे मला वाटत. . ऑन गिरीश महाजन गिरीश महाजन यांचे हे नेहमीचच वक्तव्य आहे भुसावळला देखील तेच म्हणाले होते. मुक्ताईनगरला देखील तेच म्हणाले होते नंदुरबार जिल्ह्यातदेखील असेच वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकही नगरपालिका येऊ शकली नव्हती निवडणुकीमध्ये असं बोलायचं असतं असं म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे.. ऑन जळगाव विकास जळगाव जिल्ह्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे पिण्याच्या पानाच्या योजना खराब झालेले आहेत, आरोग्याच्या सुविधा नाही स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे समस्या आहे तशाच आहेत.. सिंगापूर करणे तर दूरच पण चांगला शहर उभे राहावं अशी अपेक्षा आहे.. मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या महापालिका निवडणुकीत जळगाव सिंगापूर बनवू (विकास करू) असे वक्तव्य केलं.. यावरून एकनाथ खडसे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर लक्ष वेधले आहे. . ऑन सत्ताधारी पक्षात आक्षेप असलेले लोक उमेदवार खुनाचे असतील, प्राण घातक हल्ल्याचे असते, मोक्काचे आरोप असतील, असे अनेक उमेदवार सत्ताधारी पक्षांकडून आज निवडणूक उभे राहताना दिसत आहे.. यातून कोणाला निवडून द्यायचा आहे हे जनतेने पाहायचं आहे.. स्वच्छ आणि चांगले लोक निवडून द्यायचे हे जनतेच्या हातात आहे. मात्र अशा पद्धतीने जर लोक बिनविरोध होत असतील तर लोकांच्या मतदाराचा हिरावून घेतला जात आहे.. मतदारांना ही आवडलेलं नाही त्यामुळेच मतदार हेच महाविकास आघाडीला आणि विरोधी पक्षातल्या उमेदवारांना मतदान करतील.. ऑन जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गट किती जागा यावेळी आम्ही चांगल्या मताधिक्याने आणि चांगले उमेदवार निवडून देऊ.. आमच्या शिवाय महापौर होणार नाही एवढा तरी कौल आम्हाला मतदार देतील... असा विश्वास असा विश्वास आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव महापालिकेच्या निकालाबाबत व्यक्त केला आहे.. जनता महापालिका क्षेत्रातील आजच घाणेरड असे चित्र अनुभवलेला आहे.. त्यामुळे जनता सुज्ञ असेल तर चुकीच्या प्रवृत्तीला बाजूला सारून चांगल्या प्रवृत्तीला प्राधान्य देईल... बाईट _आमदार एकनाथ खडसे
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
बालोद जम्बूरी विवादों के बीच समय पर होगी National Rover-Ranger Jamboree in Balod to Proceed on Sched
0
Report
0
Report
पति के अफेयर के शक में स्कूली छात्रा की बेरहमी से पिटाई Woman Thrashes Schoolgirl Over Suspected Aff
0
Report
NKNeeraj Kumar Gaur
FollowJan 07, 2026 19:02:22New Delhi, Delhi:दिल्ली में 20 बांग्लादेशी पकड़े गए साउथ ईस्ट दिल्ली ने स्पेशल ड्राइव चलाकर 20 बांग्लादेशियों को पकड़ा अवैध तरीके से दिल्ली में रह रहे थे
0
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowJan 07, 2026 19:02:080
Report
MJManoj Jain
FollowJan 07, 2026 19:01:190
Report
KSKartar Singh Rajput
FollowJan 07, 2026 19:00:300
Report