Back
चोपडा में शिवसेना-भाजप प्रत्याशियों के लिए स्ट्रॉंग रूम के बाहर कड़ी सुरक्षा
WJWalmik Joshi
Dec 13, 2025 10:56:24
Jalgaon, Maharashtra
चोपडा, जळगाव
जळगावच्या चोपडा येथे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार तसेच कार्यकर्त्यांकडून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा दिला जात आहे..
स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मंडप टाकून त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार तसेच कार्यकर्ते अलटून पालटून दिवसभरात 24 तास पहारा देत असल्याच पाहायला मिळत आहे..
चोपडा नगरपरिषद येथे स्ट्रॉंग उभारण्यात आला असून त्या ठिकाणी सशस्त्र पोलिसांचा देखील पहारा असल्यास पाहायला मिळत आहे..
उमेदवारांच्या सोयीसाठी स्ट्रॉंग च्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरेचा डिस्प्ले सुद्धा ठेवण्यात आलेला आहे...
चोपडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे असून शिवसेनेचे नगर परिषद उमेदवार तसेच कार्यकर्ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देत आहेत
चोपडा येथे नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटविरुद्ध भाजप असा सामना होत असून सत्ताधारी आमदारांचे उमेदवार तसेच कार्यकर्ते पहारा देत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे याच ठिकाणी बातचीत केले आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
KSKISHORE SHILLEDAR
FollowDec 13, 2025 12:19:570
Report
ATALOK TRIPATHI
FollowDec 13, 2025 12:19:470
Report
SKSANTOSH KUMAR
FollowDec 13, 2025 12:19:230
Report
AKAshok Kumar1
FollowDec 13, 2025 12:18:320
Report
KSKartar Singh Rajput
FollowDec 13, 2025 12:18:200
Report
0
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowDec 13, 2025 12:18:090
Report
0
Report
PSPritesh Sharda
FollowDec 13, 2025 12:17:470
Report