Back
देवरी के पुराडा गांव में आदिवासी स्कूल के तीन छात्र तालाब में डूबे
PTPRAVIN TANDEKAR
Oct 06, 2025 08:15:30
Bhandara, Maharashtra
देवरी तालुक्यातील पुराडा गावात दुर्दैवी घटना.... शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू
हे तिन्ही विद्यार्थी दररोज शाळेत ये-जा करत होते. मात्र काल दिवसभरानंतरही ते घरी न पोहोचल्याने पालकांनी त्यांचा शोध घेतला. याच दरम्यान गावातील एका गुराख्याला तलावात तीन मुलांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. मृतांमध्ये एक विद्यार्थी दहावीत तर दोन विद्यार्थी बारावी वर्गात शिकत होते. त्यांच्या अंगावर पूर्ण कपडे असल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. सालेकसा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासन स्तरावर शक्य ती मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PKPankaj Kumar
FollowOct 06, 2025 10:38:200
Report
0
Report
ANAnil Nagar1
FollowOct 06, 2025 10:38:070
Report
0
Report
NJNeetu Jha
FollowOct 06, 2025 10:37:560
Report
NJNeetu Jha
FollowOct 06, 2025 10:37:490
Report
0
Report
DKDAVESH KUMAR
FollowOct 06, 2025 10:37:380
Report
0
Report
KHKHALID HUSSAIN
FollowOct 06, 2025 10:37:260
Report
0
Report
DSDevendra Singh
FollowOct 06, 2025 10:37:150
Report
ASANIMESH SINGH
FollowOct 06, 2025 10:37:020
Report
AMAnkit Mittal
FollowOct 06, 2025 10:36:490
Report