Back
रवी राणा बनाम संजय खोडके: अमरावती चुनाव प्रचार में तकरार बढ़ी
ADANIRUDHA DAWALE
Jan 06, 2026 23:46:03
Amravati, Maharashtra
संजय खोडके यांचं डोकं जाग्यावर नसून त्याचं मानसिक संतुलन बिघडल आहे; त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज आहे. रवी राणा यांची खोडकेंवर टीका. अँकर: रवी राणा शासकीय पैसा स्वतःच्या हनुमान गडी येथे खर्च करत असल्याचा आरोप संजय खोडके यांनी केल्यानंतर रवी राणा यांनी संजय खोडके यांना जोरदार प्रतिउत्तर दिला आहे. संजय खोडके यांच डोकं जाग्यावर नसून त्यांच मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यामुळे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची गरज असल्याच रवी राणा यांनी म्हटलं आहे. राणांच्या या टीकेने पुन्हा एकदा अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राणा विरुद्ध खोडके हा वाद पेटला असून राणा आणि खोडके यांच्या वादाचा आणखी एक अंक सुरू झाला आहे. संजय खोडके यांचं डोकं जाग्यावर नाही त्यामुळे त्यांच मानसिक संतुलन बिघडलं आहे; त्यातूनच ते देवावरही अशाप्रकारे उतरतात. राजकारणात देव तरी सोडला पाहिजे; बजरंग बली इष्ट देव आहे, देवावर अशा प्रकारची टिपणी करणे म्हणजे खोडकेंच पूर्ण मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये चारासाठी दाखल करण्याची गरज आहे. खोडके अमरावतीकरांच्या श्रद्धास्थानावर टीका करत आहे हे त्यांना भोगाव लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या घडीचा काटा उलटा चालेल अशा प्रकारचे संकेत रवी राणा यांनी दिले आहेत. दरम्यान रवी राणा यांच्या टीकेला संजय खोडके कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PPPraveen Pandey
FollowJan 07, 2026 23:46:130
Report
ASAmit Singh
FollowJan 07, 2026 23:46:040
Report
BSBarun Sengupta
FollowJan 07, 2026 23:45:490
Report
BSBarun Sengupta
FollowJan 07, 2026 23:45:260
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:490
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:370
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:140
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report