Back
अमरावती में बीजेपी–युवा स्वाभिमान के असमंजसपूर्ण गठबंधन पर शिवसेना का तीखा पलटवार
ADANIRUDHA DAWALE
Jan 06, 2026 08:19:59
Amravati, Maharashtra
पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
बरं झालं आम्ही त्या चिखलातून बाहेर पडलो; भाजप राणांच्या अभ्रद्र युतीवर शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांची टीका
अडसूळ यांच्याकडून नव्या आघाडीचे संकेत
अँकर :– अमरावती भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती झाली आहे. मात्र 87 जागांसाठी भाजपकडून 69 तर युवा स्वाभिमान पक्षाकडून 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी 87 जागांसाठी 104 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याने अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची अभद्र युती झाली आहे. काय आहे नेमका हा गोंधळ पाहूया झी 24 तास चा स्पेशल रिपोर्ट...
Vo: भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती असूनही युवा स्वाभिमान पक्षाने साई नगरात भाजप उमेदवाराच्या विरोधात युवा स्वाभिमानचा उमेदवार देत भाजप उमेदवाराची गळचेपी सुरू केली आहे. यात भर म्हणजे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या काल चक्क प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले त्यामुळे युतीत मोठ्या गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर अभिजीत अडसूळ चांगलेच संतापले असून त्यांनी या संपूर्ण प्रकारावर भाषणातून टीका केली आहे. बरं झालं आम्ही या चिखलातून बाहेर पडलो म्हणत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाला डीवचल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणा विरुद्ध अडसूळ हा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
बाईट :– अभिजित अडसूळ, शिवसेना नेते
Vo: दरम्यान भाजप आणि युवा स्वाभिमांच्या या अभद्र युतीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी सडकून टीका केली. युती होऊनही एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले. बरं झाला आम्ही त्यात चिखलातून बाहेर पडलो असे म्हणत अडसूळ यांनी भाजप आणि युवा स्वाभिमानला डिवचले आहे. अमरावती महापालिकेत फक्त राजकारणाचा चिखल झाला आहे. सध्या एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी चढाओढ लागली आहे. मला सांगताना लाज वाटते स्वतःचे उमेदवार बाजूला ठेवून ज्या पक्षाचा देशात पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचा आहे आहे तो पक्ष एका लहान पक्षासाठी आपले उमेदवार मागे घेण्यासाठी पत्र देतात त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट होऊ शकत नाही बरं झालं आम्ही त्यात चिखलातून बाहेर पडलो. युतीत कोणतीही पारदर्शकता राहिलेली नसून एकमेकांचे उमेदवार पाडण्यात दोन्ही पक्षातील नेते व्यस्त असल्याचे अभिजीत अडसूळ म्हणाले आहे.
बाईट :– संजय खोडके, नेते राष्ट्रवादी, AP
VO: भाजप आणि युवा स्वाभिमान मध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यानंतर या गोंधळावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा भाजपच्या उमेदवाराचा प्रचार सोडून युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी साईनगर मध्ये तुषार भारतीय यांचा प्रचार केला मात्र त्याच्या पंधरा मिनिटानंतर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडायला गेल्या ही परिस्थिती फक्त साई नगरात नसून संपूर्ण शहरात आहे त्यामुळे भाजपचे मोठे नेते प्रचारापासून दूर जाताना दिसत आहे म्हणून आम्हाला ही निवडणूक सोपी जात आहे भाजप आणि युवा स्वाभिमानचे आपसात लढाई सुरू असल्याने आम्हाला भाजप सोबत लढावं लागत नसल्याचं संजय खोडके यांनी म्हटला आहे.
बाईट :– अभिजित अडसूळ, शिवसेना नेते
Vo: चांदुर रेल्वे नगर परिषदेत शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांनी अभिनव प्रयोग करत नवीन आघाडी निर्माण केली व यातून प्रियंका विश्वकर्मा यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले आहे. यामुळे येत्या काळात जिल्ह्यात आणि राज्यात नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसं गणित अभिजीत अडसूळ यांनी मांडल आहे. चांदुर रेल्वे नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडी, शिंदे यांची शिवसेना, दोनही राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष आणि स्थानिक पक्षांना सोबत घेत नवी आघाडी निर्माण करत वंचितच्या प्रियंका विश्वकर्मा यांना नगराध्यक्ष बनवले आहे. त्यामुळे येत्या काळात हाच फॉर्मुला वापरून जिल्ह्यात आणि राज्यात नवी आघाडी निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाले आहे. असे सुतवाच शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी केले असून येत्या काळात भाजप शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढण्याची तयारी असल्याचं बोलला जात आहे. त्यामुळे येत्या काळात अडसूळ काय खेडी खेळतात याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
बालोद जम्बूरी विवादों के बीच समय पर होगी National Rover-Ranger Jamboree in Balod to Proceed on Sched
0
Report
0
Report
पति के अफेयर के शक में स्कूली छात्रा की बेरहमी से पिटाई Woman Thrashes Schoolgirl Over Suspected Aff
0
Report
NKNeeraj Kumar Gaur
FollowJan 07, 2026 19:02:22New Delhi, Delhi:दिल्ली में 20 बांग्लादेशी पकड़े गए साउथ ईस्ट दिल्ली ने स्पेशल ड्राइव चलाकर 20 बांग्लादेशियों को पकड़ा अवैध तरीके से दिल्ली में रह रहे थे
0
Report
VPVEDENDRA PRATAP SHARMA
FollowJan 07, 2026 19:02:080
Report
MJManoj Jain
FollowJan 07, 2026 19:01:190
Report
KSKartar Singh Rajput
FollowJan 07, 2026 19:00:300
Report