icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
121102
Umang WaliaUmang WaliaFollow26 Jun 2024, 02:54 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर रामटेक में पुलिस अधिकारी पर लैंगिक Shoshण के आरोप, FIR दर्ज

Nagpur, Maharashtra:नागपूर/रामटेक – लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा महिलेचा आरोप केल्यानं पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल. अजय सलामे असे गुन्हा दाखल झालेला पोलीस अमलदाराचे नाव. राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल ते अंगरक्षक आहे. फोटो आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही तक्रारीत आरोप केला आहे. महिलेने स्वतःच्या आणि मुलांच्या जीविताला धोका असल्याचे पोलिसांना सांगितले. सलामे याच्याविरुद्ध BNS कलम 69, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल. सलामे यापूर्वी माजी खासदारचा अंगरक्षक होता..सलामेकडे शासकीय अग्निशस्त्र असल्याने त्याचा धाक दाखवत असल्याचा आरोप. प्रकरणात सलामेसह एका महिलेविरुद्धही गुन्हा दाखल आहे...आरोपींना अद्याप अटक नाही... तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी सुरू
0
0
Report

JK में 14 पुलिस अफसरों के तबादले: IG Kashmir से IG Jammu तक बदलाव

Srinagar, Uttarakhand:pics on 2c ... 14 Police Officers Transferred In J&K; Sujit Kumar Posted IG Kashmir, Tejinder Singh IG The Jammu and Kashmir Government on Thursday ordered transfers and postings of 14 police officers with immediate effect. As per Government Order issued by Home Department, Shri M.K. Sinha, IPS (AGMUT:1996), ADG HQ, has been transferred and posted as ADG CID J&K vice Shri Nitish Kumar, IPS. Shri Nitish Kumar, IPS (AGMUT:1999), ADG CID J&K has been transferred and posted as ADG Armed Police J&K, against an available vacancy. Shri Uttam Chand, IPS (AGMUT:2002), IGP (Police Operations & Services) Police Headquarters has been transferred and posted as IGP Railways, J&K vice Shri Vivek Gupta, IPS. The officer shall also continue to hold the additional charge of IGP (Police Operations & Services) Police Headquarters, till further orders. Shri Bhim Sen Tuti, IPS (AGMUT:2004), IG Jammu Zone has been transferred and posted as IG HQ, J&K, against an available vacancy. Shri Sujit Kumar, IPS (AGMUT:2007), IG Security J&K has been transferred and posted as IG Kashmir Zone, against an available vacancy. Shri Vivek Gupta, IPS (AGMUT:2007), IGP Railways, J&K has been transferred and posted as IGP Security J&K vice Shri Sujit Kumar, IPS. Shri Tejinder Singh, IPS (AGMUT:2008), IG CID J&K has been transferred and posted as IG Jammu Zone vice Shri Bhim Sen Tuti, IPS. Shri Shakti Kumar Pathak, IPS (AGMUT:2009) has been designated as Director, Anti-Corruption Bureau. Shri Mubassir Latifi Ameer, IPS (AGMUT:2011) DIG (Personnel) PHQ holding additional charge of DIG Training, PHQ, has been transferred and posted as DIG IR Kashmir, against an available vacancy. Shri Sahil Sarangal, IPS (AGMUT:2017), SSP Handwara has been transferred and posted as SSP Pulwama, against an available vacancy. Shri Sunny Gupta, IPS (AGMUT:2020), Addl SP Anantnag has been transferred and posted as SSP Kishtwar vice Shri Naresh Singh. Shri Tahir Saleem Khan, (JKPS:2001), SO to IG Kashmir Zone has been transferred and posted as SSP Handwara vice Shri Sahil Sarangal, IPS. Shri Muzaffar Ahmad Shah, (JKPS:2004), SSP SCW Kashmir has been transferred and posted as SO to IG Kashmir Zone vice Shri Tahir Saleem Khan. Shri Naresh Singh, (JKPS:2004), SSP Kishtwar has been transferred and posted as SSP Rajouri, against an available vacancy. The order has been issued by order of the Lieutenant Governor
0
0
Report
Advertisement

शहापुर में लाडकी बहिन मोर्चा: ई-केवाईसी से बकाया निधि तत्काल जारी

Thane, Maharashtra:शहापूर - लाडक्या बहिणींचा मोर्चा... लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित निधी मिळावा, e-KYC सुरू करा.. श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांचा मोर्चा... मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बंद e-KYC सुरू करून प्रलंबित सन्मान निधी तात्काळ मिळावा, या मागणीसाठी शहापूर येथे आज हजारो महिलांनी मोर्चा काढला. VO :- श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या "लाडक्या बहिणींच्या मोर्चा" मध्ये शहापूर तालुक्यातील आदिवासी, कातकरी आणि गरीब महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. शहापूर तालुका अनुसूचित क्षेत्र असून अनेक महिलाएं दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये राहतात. इंटरनेट, मोबाईल नेटवर्क आणि बँकिंग सुविधांच्या अभावामुळे e-KYC, आधार-बँक लिंक सारख्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना लाभ मिळत नसल्याचे संघटनेने सांगितले. दुर्गम भागात विशेष e-KYC आणि बँक समस्या निवारण शिबिरे घ्यावीत, प्रलंबित निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
0
0
Report
Advertisement

संगमनेर में थोरात-तांबे परिवार ने राखी बांधकर रक्षा बंधन मनाया

Shirdi, Maharashtra:Anc - राज्यभर लाडक्या बहिणी आपल्या भावांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं करत असताना संगमनेरमधील थोरात आणि तांबे या राजकीय परिवारानेही पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये त्यांची बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केला. दुर्गाताई तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांना औक्षण करून राखी बांधली आणि शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुधीर तांबे यांनाही मानलेल्या बहिणीने सपत्नीक राखी बांधत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. राखी बांधताना उपस्थित असलेल्या लीलाबाई बद्दर यांनी गायलेल्या गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या अनोख्या गीतामुळे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात भावनिक आणि आनंदी वातावरण निर्माण झाले...
0
0
Report

भिवंडी के बाजार में राखियाँ महंगी, फिर भी रक्षा बंधन की मांग तेज

Thane, Maharashtra:भिवंडी - रक्षाबंधन स्पेशल सोन्या-चांदीचे भाव वाढले, तरी बहिणीच्या प्रेमासाठी सोन्याची राखी! भिवंडी बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या राख्यांची चर्चा, 50% मागणी घटली. सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले असले तरी रक्षाबंधनाच्या सणात भाऊ-बहिणीच्या प्रेमाला किंमत नसते हेच भिवंडीच्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. मात्र दरवाढीमुळे सोन्या-चांदीच्या राख्यांच्या मागणीत 50 टक्के घट झाली आहे. सोन्या-चांदीच्या राख्यांची मोठी व्हरायटी उपलब्ध करण्यात आली आहे. 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या राखीची किंमत सुमारे 1 लाख 50 हजार रुपये, तर 50 मिलीग्रॅम सोन्याच्या राखीची किंमत 2 हजार रुपये आहे. सोन्याचे दर वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑर्डर 50 टक्के कमी झाल्याची माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष वंश प्रदीप राका यांनी दिली. तरीही प्रेमाच्या या सणासाठी नागरिक सोन्या-चांदीच्या राख्या खरेदी करताना दिसत आहेत.
0
0
Report
Advertisement

राहाता में अज्ञात भोंदुओं ने महिला से सोना-नकद लूटकर पकड़े गए, CCTV वीडियो वायरल

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात काल दुपारी दो अज्ञात भोंदूंनी एका महिलेची कथितरीत्या फसवणूक करत सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका गिफ्ट शोमध्ये घडली होती. ही घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर, शहरातील व्यापारी और नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आज कोपरगाव रेल्वे स्थानकावरून संबंधित दोन भोंदूंसह त्यांच्या इतर दोन साथीदारांना ताब्यात घेतलंय. आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपींना जेरबंद केलयं
0
0
Report

नेवासा में भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऋषि शेटे पर हमला, हाथ पर चाकू से वार

Shirdi, Maharashtra:भाजप जिल्हा उपाध्यक्षावर जिवघेणा हल्ला... अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील घटना... भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांच्यावर जमावाचा हल्ला... गाडीची तोडफोड करत हातावर चाकुने केला वार ... काल संध्याकाळची घटना... नव्वद ते शंभावणांवर रात्री गुन्हा दाखल... सात जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात... ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणा-या मार्गावरील अतिक्रमण काढण्याची शेटे यांनी केली होती मागणी... याच rागातून फळविक्रेत्यांकडून शेटेंना मारण्याचा प्रयत्न... नगरपंचायचे सिओ आणी पोलीसांवरही हल्ल्याचा प्रयत्न... अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत झाला वाद... अतिक्रमण काढण्याची तक्रार करणारे ऋषि शेटे गणपती मंदिर परिसरातून जात असताना जमावाने केला हल्ला... पोलीसांनी जमावाचा प्रतीकार केल्याने ऋषी शेटे बचावले... पोलीसांकडून शांतता राखण्याचे आवाहन...
0
0
Report
Advertisement
0
0
Report

गडचिरोली में पुल-रास्तों की गुणवत्ता पर सख्त निर्देश, संरचनात्मक ऑडिट अविलंब

Gadchiroli, Maharashtra:टायटल:---गडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेत तडजोड नको, निकृष्ट कामांवर कठोर कारवाई करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांचे निर्देश, जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. निकृष्ट अथवा सदोष कामांची चौकशी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोंसले यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती व पुनर्बांधणीचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी स्वतंत्र ‘विशेष पॅकेज’ देण्याची मागणी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी यावेळी केली. गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान भोसले यांनी अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (UIT) परिसराला भेट देऊन विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर नियोजन भवनात गोंडचिरोली विद्यापीथीची विकासकामे, मायनिंग कॉरिडॉर तसेच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) अंतर्गत प्रस्तावित व सुरू असलेल्या विविध रस्ते व पूल कामांचा सविस्तर आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीदरम्यान नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे अनेक भागांचा संपर्क तुटतो. ही भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. पुलांची सद्यस्थिती, भारवहन क्षमता, आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून प्राधान्यक्रम निश्चित करावा. विशेषतः अतिवृष्टी व पुरामुळे प्रभावित होणाऱ्या पुलांची तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना मंत्री भोंसले यांनी दिल्या. जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांत आवश्यक पुलांअभावी पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद आवश्यक असून त्यासाठी आवश्यक निधीचा सर्वंकष प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २७७.६० किलोमीटर लांबीच्या सहा महत्त्वपूर्ण रस्त्यांसाठी सुमारे २,७५२ कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बैठकीत सादर करण्यात आले. बैठकीत मायनिंग कॉरिडॉर अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे ४९१.९१ कोटी रुपयांच्या विविध रस्ते व पूल कामांची प्रगती तपासण्यात आली. सार्वजिक बांधकाम विभागाची राज्यभरातील प्रलंबित देयके पूर्वी सुमारे ४२ हजार कोटी रुपये होती. ती आता सुमारे १७ हजार कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
0
Report

जेल में राखी बांधी, बहनों ने भाइयों से अपराध छोड़ने का संदेश दिया

Jobat, Madhya Pradesh:जोबट उप जेल में छलके बहनों के आंसू: भाइयों की कलाई पर बांधी राखी, दिया अपराध से दूर रहने का संदेश रक्षाबंधन के पावन पर्व पर अ‍लीराजपुर जिले की जोबट उप जेल में भावुक कर देने वाला नजारा देखने को मिला। जेल में बंद भाइयों की कलाई पर जब बहनों ने राखी बांधी, तो दोनों की आंखें नम हो गईं। बहनों ने अपने भाइयों से वचन लिया कि वे अब ऐसा कोई काम न करें, जिससे दोबारा राखी बांधने जेल की चौखट पर आना पड़े。 भावुक पल और बहनों का संदेश: रक्षाबंधन के मौके पर जोबट उप जेल परिसर में बहनों की भारी भीड़ उमड़ी। सलाखों के पीछे बंद भाइयों को देखते ही बहनें भावुक हो गईं और रोते हुए उनकी कलाई पर रक्षासूत्र बांधा। बहनों ने भाइयों को समझाते हुए संदेश दिया कि अपराध का रास्ता छोड़ें, ताकि अगले साल राखी जेल में नहीं बल्कि घर के आंगन में बांधी जा सके。 जेल प्रशासन के विशेष प्रबंध: जेल प्रशासन ने त्योहार को ध्यान में रखते हुए मुलाकात के लिए एक स्पेशल डेस्क स्थापित किया था। आने वाली बहनों के लिए जेल प्रबंधन की ओर से मिठाई और नारियल की निशुल्क व्यवस्था की गई थी। कड़े सुरक्षा इंतजाम: पर्व की खुशियों के बीच सुरक्षा नियमों का पूरा ध्यान रखा गया। बहनों द्वारा राखी बांधने और मुलाकात खत्म होने के बाद जेल पुलिस ने सभी बंदियों की बाकायदा सघन तलाशी ली, ताकि सुरक्षा व्यवस्था पूरी तरह चाक-चौबंद रहे।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top