Back
इंदापुर के अपहरण केस में गंभीर आरोप: विधायक राहुल कुल पर आरोप, परिवार ने किया विरोध
JMJAVED MULANI
Feb 20, 2026 19:00:51
Baramati, Maharashtra
अपहरणकर्त्या मुलीच्या आईने माध्यमांशी साधला संवाद...
दरम्यान मुलीच्या चुलत्याचा दौंड तालुक्याचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप...
मुलीला अपहरण करण्यापाठीमागे आमदाराचा हात असल्याचा दावा करीत आरोपीच्या स्टेटसला राहुल कुल यांचा फोटो असल्याचा पुरावा दाखवला...
आरोपीच्या व्हॉट्सअप स्टेटसला राहुल कुल यांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू...
इंदापूर बिगवण येथील 21 वर्षीय तरुणीचा अपहरण झाल्यानंतर पन्नास तासानंतर अपहरण झालेली तरुणी आणि मुलगा बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर यावेळी पीडित मुलीला बारामती जिल्हा सत्र न्यायालय मध्ये हजर करण्यात आले होते यानंतर पोलीस आणि पीडित मुलगी न्यायालयाच्या बाहेर पडल्यानंतर कुटुंबातील नातेवाईकांनी मुलगी ताब्यात मागितली असता, मुलीने नकार दिल्याने कुटुंबातील नातेवाईक संताप होऊन न्यायालयाच्या गेटच्या बाहेर पोलीस प्रशासनाच्या विरोधात आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत यावेळी राहुल कुल मुर्दाबाद पोलीस प्रशासन मुर्दाबाद अशा पद्धतीच्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला आहे......
तरी कुटुंबातील नातेवाईकांनी पीडित मुलीच्या आईने देखील या ठिकाणी आपला संताप व्यक्तही केल्याचं पाहायला मिळत आहे.....
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 20, 2026 19:01:340
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 20, 2026 19:00:310
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 20, 2026 19:00:200
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowFeb 20, 2026 19:00:130
Report
KSKartar Singh Rajput
FollowFeb 20, 2026 18:46:290
Report
KAKapil Agarwal
FollowFeb 20, 2026 18:45:550
Report
ASAkash Sharma
FollowFeb 20, 2026 18:45:400
Report
0
Report
0
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowFeb 20, 2026 18:35:290
Report
AKAjay Kumar Rai
FollowFeb 20, 2026 18:34:560
Report
VSVishnu Sharma
FollowFeb 20, 2026 18:32:200
Report
ASAshutosh Sharma1
FollowFeb 20, 2026 18:31:490
Report