Back
रविंद्र चव्हाण के बयान से लातूर चुनाव में राजनीतिक हलचल
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 06, 2026 23:48:26
Latur, Maharashtra
लातूर महानगरपालिका निवडणुकीत प्रचार जोरात असतानाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या एका विधानाने वाद पेटवला आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींवर केलेलं वक्तव्य निवडणुकीच्या रणांगणाला भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही बाजूंनी नवी धार देणारं ठरलंय. या विधानाची चर्चा आता लातूरपुरती नाही तर राज्याच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटत आहेत. पाहुयात ZEE 24 TAAS चा याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट...parameter. मात्र लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी संताप व्यक्त करत भाजपच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे राजकारण कोणत्या स्तरावर चालले हाच प्रश्न सर्वांना पडलाय. महाराष्ट्राची किंबहुना लातूरची हि संस्कृती नाही असं म्हणत त्यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय. तर विलासराव देशमुख यांचं नाव लातूरकरांच्या hृत्यात असलेलं नाव आहे. या नावाला पुसून काढणं कोणालाच शक्य नाही. अहमात राजकारणात मोठ्या नेत्याचं जन्म लेणं काय असते यावर संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतलाय. एकीकडे रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर लातूरमध्ये वक्तव्य करुन स्वतःच वाद ओढवून घेतला आहे, त्यांच्यावर आणि भाजपवर या वक्तव्यामुळे टीका होत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
PPPraveen Pandey
FollowJan 07, 2026 23:46:130
Report
ASAmit Singh
FollowJan 07, 2026 23:46:040
Report
BSBarun Sengupta
FollowJan 07, 2026 23:45:490
Report
BSBarun Sengupta
FollowJan 07, 2026 23:45:260
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:490
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:370
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 23:30:140
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report