Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401203

नालासोपारात कचऱ्याच्या गाडीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू!

PRATHAMESH TAWADE
Jun 27, 2025 04:03:49
Nala Sopara, Maharashtra
Date-27jun2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA BOY Feed send by 2c Type-Av स्लग : नालासोपाराच्या समेळ पाड्यात रस्त्यावर पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू अँकर : नालासोपारा पश्चिमेच्या समेळ पाड्यातील रस्त्यावर पालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या गाडीने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.. श्रवण विजय घरत ( २१ ) असे या तरुणाचे नाव असून त्याचा या अपघाता जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून पालिकेच्या वाहन चालकाने पळ काढला..नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण समेळ पाडा परिसरात राहणारा आहे ...पोलीस चालकाचा शोध घेत आहेत....
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement