Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422011

नाशिकमध्ये जगन्नाथ रथ उत्सव: महिलांचा अनोखा सहभाग!

Sagar Gaikwad
Jun 27, 2025 08:00:45
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_jaganath_rath नाशिक मध्ये देखील जगन्नाथ रथ उत्सव सोहळा अँकर जगन्नाथ पुरी मध्ये होणारा जगन्नाथ रथ उत्सव सुरू असताना नाशिक मध्ये देखील जगन्नाथ रथ उत्सव सोहळा पार पडतोय... शहरातील पंचवटी परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथून ही जगन्नाथ रथ यात्रा उत्सव सुरू झाला आहे.... जगन्नाथ रथ हा फुलांनी सजवलेला असून त्याला आकर्षक रूप प्राप्त झाल आहे...विशेष बाब म्हणजे जगन्नाथ यांचा रथ ओढण्यासाठी एकाबाजूला महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला पुरुष सहभागी होतात ... या रथयात्रेमध्ये रथ उडत असताना पायात चप्पल न काढता भाविक भारत ओढत असतात यामुळे या रथ उत्सवाला एक वेगळंच महत्त्व पाहायला मिळतं... या रथोत्सवाची सुरुवात पंचवटी पंचमुखी  हनुमान मंदिराच्या पासून सुरुवात झाली आहे... शहरातील मेन रोड मार्गे काळाराम मंदिर असा फिरून पुन्हा एकदा पंचमुखी हनुमान मंदिर पर्यंत येणार आहे... जगन्नाथ रथ उत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय.... या रथ उत्सवानिमित्त नाशिक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement