Back
योगेश कदम: मराठी भाषेला प्राधान्य, हिंदीवर विरोध का?
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी- गृहराज्यमंत्री योगेश कदम
मराठी भाषा हीच प्राधान्य
हिंदी भाषेला कुठेही सक्ती केलेली नाही
मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय हेच आम्हाला कळलं नाही
हिंदी भाषा असू नये यासाठी विरोध आहे का
मुंबई महानगरपालिकेला डोळ्यासमोर ठेवून हा सर्व प्रयत्न केला जातोय
मोर्चेकडून काय साध्य करणार हे सगळे राजकारण
On दादा राऊत
हिंदीची सक्ती केलेली नाही
Gr मध्ये मराठी भाषा सक्तीची आहे
संजय राऊत फक्त आकस आणत आहेत
निवडणुकीच्या तोंडावरती हे राजकारण
ऑन अजित पवार
आमच्या कुटुंबाचा विषय
आमचा कुटुंबामध्ये हा विषय
राज्याच्या कुठल्याही त्याला अडचण नाही
आर्थिक अडचण कुठेही नाही
ऑन Sukla
मुंबईची मराठी माणसांचीच राहणार
मुंबई वरती मराठी माणसाचाच भगवा झेंडा फडकणार
मुंबई मधून मराठी माणूस बाहेर जाऊ देणार नाही
ऑन वसंत मोरे
वसंत मोरे यांनी किती पक्ष बदलले
महाराष्ट्र मध्ये जनतांच्या सोबत
एकनाथ शिंदे यांच्यावरती मराठी माणसांचा विश्वास
ऑन भास्कर जाधव
विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप
भास्कर जाधव ज्येष्ठ नेते
भास्कर जाधव यांच्याशी आमचे वैयक्तिक हेवेदावे नाहीत
भास्कर जाधव यांच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकत आलो आहोत
ऑन रोहिणी खडसे
त्यांच्या घरात पण एक केंद्रीय मंत्री पद आहे
त्यांना सुद्धा त्यांनी एक गाजर द्यावं
कशाला स्वतःच हस करून घेता
महाराष्ट्राचा विकास होतोय एकदाची त्यांच्या पोटात दुखत असेल म्हणून ते असं करत आहेत
ऑन सिंधू रत्न योजना
योजना आपण परत सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत
ऑन लडकी बहिण योजना
तुझ्याच माध्यमातून मी ऐकतो आहे
मला या संदर्भात काही माहिती नाही
ऑन विनय नातू
आपण एकाच पक्षातले आहोत
समोरासमोर हा विषय बसून सोडवता येतो
त्यामुळे नातू यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement