Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ पोलिसांनी पकडली आंध्र प्रदेशातील लुटारू टोळी!

SHRIKANT RAUT
Jun 28, 2025 04:32:58
Yavatmal, Maharashtra
Anchor : बँकेतून रोख काढणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांना लुटणारी आंध्र प्रदेशातील बिटरगुंट्टाची एक टोळी यवतमाळ पोलिसांच्या हाती लागली आहे. टोळीतील दोन आरोपींनी एका मंडळ अधिकाऱ्याच्या हातातील साठ हजार रुपयांची बॅग हिसकावून पळ काढला होता. पोलीस व ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पकडले. चौकशीत आरोपी प्रवीण कुमार दासू आणि दासबाबू रड्डा हे आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंट्टा गावातील असल्याचे समजले, येथील टोळ्या महाराष्ट्रात सक्रिय असून ते अंगावर घाण फेकून, गाडीचे चाक पंक्चर करून नागरिकांजवळील पैसे चोरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाईट : अशोक भंडारे : मंडळ अधिकारी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement