Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

कोल्हापूरच्या न्यू हायस्कूलमध्ये आषाढी निमित्त अद्भुत उपक्रम!

Pratap Naik1
Jul 06, 2025 07:39:01
Kolhapur, Maharashtra
Kop School Vithoba Feed:- 2C Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा तारळे मधील न्यू हायस्कूल मध्ये आषाढी निमित्त विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमा अंतर्गत वेशभूषा, उपवासाचे पदार्थ बनवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनात ४५ प्रकाराहून अधिक उपवासाच्या खमंग व चटपटीत पदार्थ बनवून विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रबोधनात्मक फलक आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विशेष लक्षवेधी ठरली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement