Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

भाजप नेते दानवे यांनी मंदिरात फुगडी खेळून दिला चमत्कार!

NITESH MAHAJAN
Jul 06, 2025 15:33:03
Jalna, Maharashtra
FEED NAME | 0607ZT_JALNA_DANVE(2 FILES) जालना | भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत खेळली पाऊली... अँकर : भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत पाऊली खेळत फुगडी खेळली आहे. आषाढी एकादशी निमित्त दानवे यांनी आज पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतलं. नंतर त्यांनी जिल्ह्यातील वारकऱ्याच्या राहुटीला भेट दिली. यावेळी दानवे यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वारकऱ्यांसोबत पाऊली खेळत फुगडी देखील खेळली आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement