Back
रत्नागिरीत बर्निंग कारचा थरार: जीवितहानी टळली!
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी तालुक्यातील पावसमध्ये आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एका ओमनी गाडीने आज दुपारी अचानक पेट घेतला. पावसमधील रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून, ही गाडी मेर्वी गावातील आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Palghar, Maharashtra:
Aanchor - आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने मुंबईतील मागाठाणे ते वाडा तालुक्यातील मिनी वृंदावन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोवर्धन इको व्हिलेज पर्यंत वृंदावन यात्रा आयोजित करण्यात आली. टाळ मृदूंग आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली. यावेळी विठ्ठल-रखुमाई, राधा-कृष्ण आणि शिव-पार्वतीच्या वेशभूषा केलेले भाविक दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि मागाठाणे उपविभाग प्रमुख मंगेश पांगारे यांच्या पुढाकाराने आयोजित यात्रेत मागाठाणे विभागातील तीन हजारोपेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते. महिलांनी फुगड्याचा आनंद घेत गोवर्धन इको व्हिलेजच्या प्रवेश द्वारावर रिंगण सोहळा पार पडल्यानंतर दिंडीचा समारोप करण्यात आला.
Byte: राज सुर्वे, आयोजक.
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - हर्भर मार्गावर मशीन रेल्वे रुळावरून खाली उतरळताने वाहतूक विस्कळीत
navi mumbai har bhet derail
FTP slug -nm train derail
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor - नेरूळ ते sewoood स्टेशन दरम्यान किमी नंबर 35/235 अप लाईन वर रेल्वे मेगा ब्लॉकचे कामकाजा दरम्यान TSRT मशीन पटरीच्या खाली उतरली असून नेरूळ ते SEWOOOD स्टेशन दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या संबंधित विभागाकडून मशीनला पटरीवर ठेवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. वाहतूक सुरळीत होण्यास तास ते दोन तासाचा कालावधी लागेल असे संबंधित विभागाने कळवले आहे.सदर ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे, 9 वाजेपर्यत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे
Gf
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0607ZT_JALNA_DANVE(2 FILES)
जालना | भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत खेळली पाऊली...
अँकर : भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत पाऊली खेळत फुगडी खेळली आहे. आषाढी एकादशी निमित्त दानवे यांनी आज पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेतलं. नंतर त्यांनी जिल्ह्यातील वारकऱ्याच्या राहुटीला भेट दिली. यावेळी दानवे यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वारकऱ्यांसोबत पाऊली खेळत फुगडी देखील खेळली आहे.
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug -लोकल ट्रेन वर स्टंट करणाऱ्या तरुण जखमी
लोकल ट्रेन पर स्टंट करणे वाला युवक जखमी
FTP slug - nm nerul station
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor- नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ लोकल गाड्यावर स्टंट करताना कोपरखैरणेतील १७ वर्षीय तरुणाचा हात ओव्हरहेड वायरला लागून तो गंभीर जखमी झाला. विद्युत धक्का बसल्यानंतर तरुण खाली कोसळला. त्याच्यावर वाशीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलिस तपास करत असून स्टंटचा व्हिडीओ शूट करण्यासाठीच हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
gf-
=========
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - हर्भर मार्गावरील मेगा ब्लॉक वाढला
harbher megablock
FTP slug - nm local tarin issue
shots -
reporter- swati naik
navi mumbai
anchor - हर्भर मार्गवर आज रविवारी मेगा ब्लॉक ठप्प पडला
हर्भर मार्ग पर मेगा ब्लॉक बढा
ftp slug - nm harbher line
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - हर्भर मार्गावर आज रविवार असल्याने मेगा ब्लॉक घेण्यात आला होता , चार वाजता मेगा ब्लॉक संपणार होता परंतु तांत्रिक बिघाड झाल्याने मेगाब्लॉक वाढवला सात वाजेपर्यत मेगाब्लॉक वाढवण्यात आला यामुळे पनवेल - वाशी आणि पनवेल लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा खोळंब झाला यात लोकांनी पर्याय म्हणून बस प्रवास करावा लागला यामूळे सायन पनवेल महामार्गावर बस स्थानकात गर्दी झाली होती।
gf -
---------------
पुन्हा हर्भर मार्गावरील मेगा ब्लॉक मद्ये वाढ
पणेवल - वाशी ,पनवेल - ठाणे वाहतूक ठप्प
चार वाजता चा मेगाब्लॉक सात वाजेपर्यत वाढवण्यात आला
0
Share
Report
Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Chaskaman Dam
File'01
Rep: Hemant Chapude(Khed)
ब्रेकिंग – भीमाशंकर, पुणे
भीमाशंकर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची संततधार सुरू
चास कमान धरणात जलसाठा ७३ टक्क्यांपर्यंत पोहोचला
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्या भिमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता
नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
धरण परिसरात सुरक्षा यंत्रणा तैनात, आवश्यक उपाययोजना सुरू
नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Share
Report
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग...
DHARA_R1_SUCIDE
आषाढी वारीतून दोन दिवसांपूर्वीच परतलेल्या 48 वर्षीय वारकऱ्याची आत्महत्या
धाराशिव तालुक्यातील वाघोली गावाच्या काकासाहेब खडके यांनी गळफास घेत संपवलं जीवन
मुलाविरोधात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसानी त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याचा
नातेवाईकांचा आरोप
काकासाहेब यांचा मुलगा धीरज काकासाहेब खडके याच्या विरोधात सोनसाखळी चोरीचा बार्शी पोलिसात गुन्हा आहे दाखल
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे वडील काकासाहेब खडके यांना चौकशीसाठी बार्शी पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात
चौकशी दरम्यान बार्शी पोलिसांनी केलेल्या मानसिक छळामुळे वारकरी असलेल्या खडके यांनी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
आरोपीला आम्ही स्वतः तुमच्या स्वाधीन करतो अशी पोलिसांना विनंती करूनही बार्शी पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली मानसिक छळ करून त्रास दिल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ खडके यांच्यावर आली असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत...
बाईट...अमर खडके,नातेवाईक
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना असून शिया मुस्लिम समुदायासाठी हा शोक व श्रद्धेचा काळ आहेय.. यावर्षी मोहरम साजरा करण्यात आले आणि शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले...मोहरमच्या उपलक्ष्याने अकोल्यात इमाम हुसेन यांच्या शहादतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिया मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माची महत्त्वाची शिकवण व कर्बला युद्धातील त्यागची आठवण करून दिली..मोहरम म्हणजे मुस्लिम समाजाचा नवा वर्ष म्हणूनही मानला जातो..
0
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - कडेगावच्या गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात संपन्न.
अँकर - हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असणारा सांगलीच्या कडेगावचा मोहरम मोठ्या उत्साहात साजरा झाला.मोहरम निमित्ताने गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा मोठया जल्लोषात पार पडला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून शेकडो वर्षांपासून कडेगाव मध्ये मोहरम सण साजरा केला जातो, या निमित्ताने गगनचुंबी 100 ते 150 फुटी मानाच्या ताबूत भेटींचा सोहळा देखील पार पडला,शहरातल्या बाबा देशमुख चौकामध्ये हा गगनचुंबे ताबूत भेटींचा सोहळा संपन्न झाला,या निमित्ताने कडेगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.
0
Share
Report