Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिवमध्ये आत्महत्येचा धक्का: वारकऱ्याने घेतला गळफास!

dnyaneshwar patange
Jul 06, 2025 14:03:13
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव ब्रेकिंग... DHARA_R1_SUCIDE आषाढी वारीतून दोन दिवसांपूर्वीच परतलेल्या 48 वर्षीय वारकऱ्याची आत्महत्या धाराशिव तालुक्यातील वाघोली गावाच्या काकासाहेब खडके यांनी गळफास घेत संपवलं जीवन मुलाविरोधात दाखल झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसानी त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप काकासाहेब यांचा मुलगा धीरज काकासाहेब खडके याच्या विरोधात सोनसाखळी चोरीचा बार्शी पोलिसात गुन्हा आहे दाखल सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे वडील काकासाहेब खडके यांना चौकशीसाठी बार्शी पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात चौकशी दरम्यान बार्शी पोलिसांनी केलेल्या मानसिक छळामुळे वारकरी असलेल्या खडके यांनी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आरोपीला आम्ही स्वतः तुमच्या स्वाधीन करतो अशी पोलिसांना विनंती करूनही बार्शी पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली मानसिक छळ करून त्रास दिल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ खडके यांच्यावर आली असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत... बाईट...अमर खडके,नातेवाईक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement