Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नेरूळ स्टेशनवर लोकल ट्रेनवर स्टंट करताना युवक गंभीर जखमी!

SWATI NAIK
Jul 06, 2025 15:32:00
Navi Mumbai, Maharashtra
story slug -लोकल ट्रेन वर स्टंट करणाऱ्या तरुण जखमी लोकल ट्रेन पर स्टंट करणे वाला युवक जखमी FTP slug - nm nerul station shots- reporter- swati naik navi mumbai anchor- नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ लोकल गाड्यावर स्टंट करताना कोपरखैरणेतील १७ वर्षीय तरुणाचा हात ओव्हरहेड वायरला लागून तो गंभीर जखमी झाला. विद्युत धक्का बसल्यानंतर तरुण खाली कोसळला. त्याच्यावर वाशीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलिस तपास करत असून स्टंटचा व्हिडीओ शूट करण्यासाठीच हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. gf- =========
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement