Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नवी मुंबईत रेल्वे रुळावर मशीन उतरल्याने वाहतूक विस्कळीत!

SWATI NAIK
Jul 06, 2025 15:33:33
Navi Mumbai, Maharashtra
story slug - हर्भर मार्गावर मशीन रेल्वे रुळावरून खाली उतरळताने वाहतूक विस्कळीत navi mumbai har bhet derail FTP slug -nm train derail shots- reporter - swati naik navi mumbai anchor - नेरूळ ते sewoood स्टेशन दरम्यान किमी नंबर 35/235 अप लाईन वर रेल्वे मेगा ब्लॉकचे कामकाजा दरम्यान TSRT मशीन पटरीच्या खाली उतरली असून नेरूळ ते SEWOOOD स्टेशन दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेच्या संबंधित विभागाकडून मशीनला पटरीवर ठेवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. वाहतूक सुरळीत होण्यास तास ते दोन तासाचा कालावधी लागेल असे संबंधित विभागाने कळवले आहे.सदर ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे, 9 वाजेपर्यत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे Gf
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement