Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

हर्भर मार्गावर मेगा ब्लॉक वाढला, प्रवाश्यांना मोठा त्रास!

SWATI NAIK
Jul 06, 2025 15:05:30
Navi Mumbai, Maharashtra
story slug - हर्भर मार्गावरील मेगा ब्लॉक वाढला harbher megablock FTP slug - nm local tarin issue shots - reporter- swati naik navi mumbai anchor - हर्भर मार्गवर आज रविवारी मेगा ब्लॉक ठप्प पडला हर्भर मार्ग पर मेगा ब्लॉक बढा ftp slug - nm harbher line shots- reporter- swati naik navi mumbai anchor - हर्भर मार्गावर आज रविवार असल्याने मेगा ब्लॉक घेण्यात आला होता , चार वाजता मेगा ब्लॉक संपणार होता परंतु तांत्रिक बिघाड झाल्याने मेगाब्लॉक वाढवला सात वाजेपर्यत मेगाब्लॉक वाढवण्यात आला यामुळे पनवेल - वाशी आणि पनवेल लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा खोळंब झाला यात लोकांनी पर्याय म्हणून बस प्रवास करावा लागला यामूळे सायन पनवेल महामार्गावर बस स्थानकात गर्दी झाली होती। gf - --------------- पुन्हा हर्भर मार्गावरील मेगा ब्लॉक मद्ये वाढ पणेवल - वाशी ,पनवेल - ठाणे वाहतूक ठप्प चार वाजता चा मेगाब्लॉक सात वाजेपर्यत वाढवण्यात आला
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement