Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444701

चिखलदरा शहरात पाणीटंचाई: शक्कर तलाव कोरडा!

ANIRUDHA DAWALE
Jul 03, 2025 10:10:12
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_CHIKHALDARA दोन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 चिखलदरा शहराला पाणीपूरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठण; शहराला दोन दिवसाआड होतो पाणीपुरवठा अँकर :– अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील चिखलदरा शहराला पाणीपूरवठा करणारा शक्कर तलाव कोरडा ठण पडला आहे त्यामुळे विदर्भाचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा शहरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. तलाव कोरडा पडल्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो तलाव कोरडा पडला असल्याने यावर अवलंबून असलेला पर्यटनाचा व्यवसाय देखील ठप्प झाला असून तलावातील बोटींगही बंद करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement