Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

वाहतूकदारांचे आंदोलन: दुर्लक्ष केल्यास तीव्रतेत वाढ होणार!

SWATI NAIK
Jul 03, 2025 15:01:39
Navi Mumbai, Maharashtra
story Slug -: विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांचे आंदोलन सुरूच, दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा दिला इशारा. transporter strike FTP slug - nm state transporter strike shots- reporter- swati naik navi mumbai Anchor -: वाहतूकदारांकडून होणारी अन्यायकारक दंड वसुली आणि ई चलनावर लावलेले दंड माफ करावे याच्यासह इतर अन्यायकारक कायद्या विरोधात वाहतूकदारांनी स्व-इच्छेनुसार बेमुदत चक्कजाम आंदोलन पुकारले असून हे आंदोलन मागण्या मान्य होई पर्यंत मागे घेणार नसल्याचे आज आयोजित पत्रकार परिषदेत वाहतूकदारांनी घोषित केलेय. उद्या पासून या बंदची तीव्रता वाढताना पहायला मिळणार अत्यावश्यक सेवेवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय. वाहतूकदार बचाव कृती समितीतर्फे एपीएमसी बाजार आवारात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने आमचे आंदोलन गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार असून तात्काळ आंदोलनाची दखल घेत प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आवाहन वाहतूकदारांमार्फत करण्यात आलेय. तर ट्रॅफीक पोलीस वाहतुकदारांना कसे लुटतात याबाबत वाहतूक दारांनी माहिती दिली बाईट -:उदय बुरगे बाईत - वाहनचालक बाईट - वाहन चालक -----------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement