Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

कासारसाई धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, नागरिकांना सावध राहण्याची सूचना!

CHAITRALI RAJAPURKAR
Jun 27, 2025 03:04:57
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.name : 2706ZT_MAVAL_KASARSAI_DAM Total files : 02 Headline : कासारसाई धरणातून 1380 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू Anchor: मावळात पावसाचा जोर अधिक वाढू लागलाय. त्यामुळे तालुक्यातील छोटी मोठी धरणे भरू लागली आहेत. मावळ,आणि मुळशी तालुक्यातील दहा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात २०० क्यूसेक्सने सुरु असणारा विसर्ग वाढवून १३८० क्यूसेक्सने करण्यात आला असून पावसाचा जोर कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. असं आवाहन नदीकाठच्या नागरिकांना कासारसाई पाटबंधारे खात्याने केलं आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement