Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

कराडमध्ये मॉक पार्लमेंट: आणीबाणीच्या ५० वर्षांच्या आठवणींना उजाळा!

TUSHAR TAPASE
Jun 27, 2025 08:00:19
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_mock_parliament कराड -भारतात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा माध्यमातून कराड मध्ये राज्यस्तरीय ‘मॉक पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे.या ‘मॉक पार्लमेंट’चे उद्घाटन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ,भाजप सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचा हस्ते उद्घाटन झाले.यावेळी 50 वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या आणीबाणीवर चर्चा होणार आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement