Back
विद्यार्थिनींचा अनोखा आंदोलन, एसटी बसच्या मागणीसाठी बसले समोर!
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोली ते पाझरतांड्या पर्यंत मानव विकास मिशनची एसटी बस सुरू करण्याच्या मागणीसाठी शालेय विद्यार्थिनींनी कराळे डिग्रस पाटीवर एसटी समोर बसून आंदोलन केल, विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एसटी बस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडत असून विद्यार्थी वेळेत शाळेत पोहचू शकत नाहीयेत,त्यामुळे पाझर तांड्याला एसटी बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लाऊन धरली...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Raigad, Maharashtra:
स्लग - कुणाला वेगळा निर्णय करायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत ....... वेळ येईल त्याला त्या परिस्थितीत सामोरे जाऊ ....... शिवसेनेच्या भूमिकेवर सुनील तटकरेंची तिखट प्रतिक्रिया ....... रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ..... राष्ट्रवादीला डावलून युतीतून निवडणूक लढवणार ...... शिवसेनेच्या नेत्यांची वारंवार भूमिका ......
अँकर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून युती म्हणून लढवण्याची भूमिका सातत्याने जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून मांडली जात आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय. राज्यात महायुती म्हणून निवडणुका काढायचं ठरलं आहे. असं असताना कुणाला काही वेगळा निर्णय करायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत अशी भूमिका तटकरे यांनी मांडली आहे. ज्या परिस्थितीत आम्हाला सामोरं जायचं आहे त्याला आम्ही सामोरे जाऊ असं सांगत तटकरे यांनी वेळ आलीच तर स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं सुतोवाच ठामपणे केलंय.
बाईट - सुनील तटकरे
0
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये केल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे डोंगररांगांमध्ये छोटे-मोठे सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. अनेक धबधब्यांवर विहंगम दृश्य पाहायला मिळत आहेत, तर काही ठिकाणी धबधब्याच रौद्र रूप अनुभवायला येत आहे. यां मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याचे रौद्र रूप समोर आला असून, गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील दहेल नदीवर आलेल्या पुरामुळे हा धबधबा प्रवाहित झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या दहेल धबधब्याचं रौद्र रूप अनेकांना आकर्षित करीत आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
Share
Report
Thane, Maharashtra:
बॅनरवर ठाकरे बंधूचा एकत्रित फोटो....
आपल्या मराठीसाठी, आपल्या मायबोलीसाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी 5 जुलैच्या मोर्चा या, असे केले आवाहन...
*ठाकरे बंधूना एकत्र पाहण्यासाठी 5 तारखेला सर्वांनी या*, केले बॅनर मधून आवाहन...
बॅनर बनला चर्चेचा विषय....
शिंदे गटाने भाजपच्या पायघड्या घातल्या आहेत, त्यांना मराठी अस्मिता राहिली नाही. जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल, तर ते आंदोलनात येतील - शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे.
Byte - रोहिदास मुंडे.
0
Share
Report
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग
आंबोली काळेसाद येथे रुमाल पकडण्याच्या नादात खोलदरीत कोसळलेल्या पर्यटकांचा मृतदेह वीस तासानंतर सापडला आहे. आंबोली व सांगेली येथील सिंधुदुर्ग ऍडवेंचर टीम, एन डी आर एफ, पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यावेळी मृतदेह खोल दरीतून बाहेर काढताच नातेवाईकांनी आक्रोश केला.
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 2806_WARDHA_MURDER
- वर्ध्यात शेतीच्या वादातून दोघांची हत्या तर आरोपीची आत्महत्या
- निमसडा शेतीच्या धुऱ्यावर घडली घटना
- वर्ध्याच्या निमसडा गावातील धक्कादायक घटना
- काकू आणि चुलत भावाची केली कुऱ्हाडीने हत्या
- दोघांना कुऱ्हाडीने हल्ला करीत केले ठार
- आरोपीने स्वतः विष पिऊन केली आत्महत्या
- महेंद्र मोहिजे असं आरोपीचे नाव
- साधना मोहिजे वय 55 वर्ष ,नितीन मोहिजे वय 27 वर्ष असं मृतकांचे नाव
बाईट- अनुराग जैन,पोलीस अधीक्षक,वर्धा
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन सीमेंट काँक्रीट रस्त्याची तोडफोड
११० कोटींच्या निधीतून झालेल्या रस्त्यांची सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी जागोजागी तोडफोड
करदात्यांचा पैसा वाया ...पूर्वसूचना न देता काम सुरू करत असल्याने नागरिकांत संताप...अधिकाऱ्यांची चौकशी करत दोषींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
Anc...डोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील श्री जी लाईफस्टाईल कंपनीसमोरच्या नव्याने बांधलेल्या सीमेंट काँक्रीट रस्त्याची अचानक तोडफोड करण्यात आल्याने स्थानिक रहिवासी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या रस्त्यासाठी शासनाने गेल्या तीस वर्षांत पहिल्यांदाच ११० कोटींच्या निधीतून डोंबिवली एमआयडीसीत दर्जेदार रस्त्यांची कामे करण्यात आली होतीया निधीत एमआयडीसी व केडीएमसी यांचा समावेश होता. मात्र, रस्ते पूर्ण होण्याच्या अवघ्या काही महिन्यांतच सेवा वाहिन्या, गटारे किंवा इतर कारणांनी रस्त्यांची तोडफोड सुरू झाल्याने, कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसांपासून हा मजबूत रस्ता फोडण्यात आल्याने स्थानिकांनी ."नवीन रस्ता का फोडला जातोय? करदात्यांचा पैसा असा वाया घालवणं बंद व्हावं. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवून चौकशी झाली पाहिजे,"अशी मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवलीतील नागरी प्रशासन, एमआयडीसी व ठेकेदार यांच्यातील समन्वय अभावामुळे रस्त्यांचा दर्जा आणि करदात्यांचा पैसा वाया जात असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे आहे
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा ब्रेकिंग
SLUG- 2806_WARDHA_MURDER
- वर्ध्यात शेतीच्या वादातून दोघांची हत्या तर आरोपीची आत्महत्या
- निमसडा शेतीच्या धुऱ्यावर घडली घटना
- वर्ध्याच्या निमसडा गावातील धक्कादायक घटना
- काकू आणि चुलत भावाची केली कुऱ्हाडीने हत्या
- दोघांना कुऱ्हाडीने हल्ला करीत केले ठार
- आरोपीने स्वतः विष पिऊन केली आत्महत्या
- महेंद्र मोहिजे असं आरोपीचे नाव
- साधना मोहिजे वय 55 वर्ष ,नितीन मोहिजे वय 27 वर्ष असं मृतकांचे नाव
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - ५ तारखेच्या मोर्चाकडे राजकीय दृष्ट्या पाहत नाही ..... या मोर्चातून राजकीय ध्रुवीकरणाची शक्यता नाही ..... खासदार सुनील तटकरे यांचं मत ...... राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चात सहभागी होणार नाही ......
अँकर - ५ तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्याकडे मी राजकीय दृष्ट्या बघत नाही. हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य न करता पाचवी पासून पर्यायी ठेवावी अशी आमच्यासह सर्वांचीच भूमिका राहिली आहे याबाबत राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे या मोर्चामुळे वेगळं काहीतरी राजकीय घडेल, राजकीय ध्रुवीकरण होईल असं मला वाटत नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी व्यक्त केलं आहे. हा मोर्चा विरोधी पक्षांचा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणीही नेता यात सहभागी होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या भावना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कडे मांडेल असंही तटकरेंनी स्पष्ट केलंय.
बाईट - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
0
Share
Report
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग --- 2003 मध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून हत्याकांड झालेल्या नांदोस गावात सापडला सांगाडा.... पुरुष जातीच्या देहाची केवळ हाडेच राहिली शिल्लक... हाडे सापडल्याने नांदोस परिसरात खळबळ... पोलीस घटनास्थळी दाखल... मृतदेहाशेजारी आढळून आली बॅग... पोलिस तपास सुरू
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
चिपळूण -
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा चालवली बस.
चिपळूण डेपो मध्ये नव्याने दाखल झालेल्या पाच बस चे लोकार्पण सोहळ्यात भास्कर जाधव यांचा शहरातून बस चालवत फेरफटका.
आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.
Byte pointer :
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात...या सरकारने त्या पूर्ण केल्यात - भास्कर जाधव यांची खोचक प्रतिक्रिया.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्या घेऊन अनेक आंदोलने करत शरद पवार यांना टार्गेट करण्यात आलं....
त्या सगळ्या मागण्या या सरकारने पूर्ण केल्या असाव्यात...असे म्हणत भास्कर जाधव यांनी केली सरकार वर टीका.
एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांच्या प्रश्न पावसाळी अधिवेशनात ताकदीने मांडणार : भास्कर जाधव
भास्कर जाधव on राज उध्दव.
मराठी भाषेसाठी दोघे बंधू एकत्र येत आहेत याचा आनंदच....मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणत दिले अनेक ऐतिहासिक दाखले.
सरकारवर टीका करताना भास्कर जाधव यांनी माध्यमांवर घेतले तोंडसुख....म्हणतात पत्रकारांना मराठी भाषा टिकावी असे वाटत नाही का ?
पत्रकार सरकारचे म्हणून सरकार म्हणतं ते दाखवलं जातं.
माशेलकर यांच्यासह अनेक अहवालांचे दाखले देत भास्कर जाधव यांचे राज्य सरकारवर टीका करत गंभीर आरोप.
भास्कर जाधव on नाराजी.
मला वाचनाची आवड...त्यामुळे जे आवडत ते मी ठेवतो.
नाराजीचा प्रश्नच नाही..... व्हॉट्स अँप स्टेटस वरून भास्कर जाधव यांची सारवा सराव.
लोकेशन : चिपळूण
0
Share
Report