Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415612

भास्कर जाधवने चिपळूणमध्ये पुन्हा बस चालवली, सरकारवर टीका!

PRANAV POLEKAR
Jun 28, 2025 08:34:43
Ratnagiri, Maharashtra
चिपळूण - शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा चालवली बस. चिपळूण डेपो मध्ये नव्याने दाखल झालेल्या पाच बस चे लोकार्पण सोहळ्यात भास्कर जाधव यांचा शहरातून बस चालवत फेरफटका. आमदार भास्कर जाधव यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांची उपस्थिती. Byte pointer : एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात...या सरकारने त्या पूर्ण केल्यात - भास्कर जाधव यांची खोचक प्रतिक्रिया. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्या घेऊन अनेक आंदोलने करत शरद पवार यांना टार्गेट करण्यात आलं.... त्या सगळ्या मागण्या या सरकारने पूर्ण केल्या असाव्यात...असे म्हणत भास्कर जाधव यांनी केली सरकार वर टीका. एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांच्या प्रश्न पावसाळी अधिवेशनात ताकदीने मांडणार : भास्कर जाधव भास्कर जाधव on राज उध्दव. मराठी भाषेसाठी दोघे बंधू एकत्र येत आहेत याचा आनंदच....मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणत दिले अनेक ऐतिहासिक दाखले. सरकारवर टीका करताना भास्कर जाधव यांनी माध्यमांवर घेतले तोंडसुख....म्हणतात पत्रकारांना मराठी भाषा टिकावी असे वाटत नाही का ? पत्रकार सरकारचे म्हणून सरकार म्हणतं ते दाखवलं जातं. माशेलकर यांच्यासह अनेक अहवालांचे दाखले देत भास्कर जाधव यांचे राज्य सरकारवर टीका करत गंभीर आरोप. भास्कर जाधव on नाराजी. मला वाचनाची आवड...त्यामुळे जे आवडत ते मी ठेवतो. नाराजीचा प्रश्नच नाही..... व्हॉट्स अँप स्टेटस वरून भास्कर जाधव यांची सारवा सराव. लोकेशन : चिपळूण
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement