Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात शेतीच्या वादात काकू-चुलत भावाची हत्या, आरोपीने घेतली आत्महत्या!

MILIND ANDE
Jun 28, 2025 08:35:31
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग SLUG- 2806_WARDHA_MURDER - वर्ध्यात शेतीच्या वादातून दोघांची हत्या तर आरोपीची  आत्महत्या - निमसडा शेतीच्या धुऱ्यावर घडली घटना - वर्ध्याच्या निमसडा गावातील धक्कादायक घटना - काकू आणि चुलत भावाची केली कुऱ्हाडीने हत्या - दोघांना कुऱ्हाडीने हल्ला करीत केले ठार - आरोपीने स्वतः विष पिऊन केली आत्महत्या - महेंद्र मोहिजे असं आरोपीचे नाव - साधना मोहिजे वय 55 वर्ष ,नितीन मोहिजे वय 27 वर्ष असं मृतकांचे नाव
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement