Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

गजा बैलाच्या सांगाड्याची अनोखी मिरवणूक, कसबे डिग्रजमध्ये धूमधडाका!

SMSarfaraj Musa
Jul 10, 2025 07:34:21
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - बैल पोळा निमित्ताने कसबे डिग्रज मध्ये निघाली बैलांची अनोखी मिरवणूक, गजा बैलाच्या सांगाडा ठरला मिरवणुकीतील आकर्षण.. अँकर - बिंदूर सणा निमित्ताने सांगलीच्या कसबे डिग्रज या ठिकाणी बैलांची अनोखी मिरवणूक पार पडली.या मिरवणुकीमध्ये चक्क गजा नामक बैलाच्या सांगाड्याचे देखील मिरवणूक काढण्यात आली. गजा बैल हा पंचक्रोशीसह महाराष्ट्रात तिच्या देहयष्टी मुळे प्रसिद्ध होता.गेल्या वर्षी गज्या बैलाचे निधन झालं होतं,त्या बैलाची आठवण म्हणून गज्याचा सांगाडा जतन करण्यात आला आहे.दरवर्षी बेंदूर सणा निमित्ताने गजा बैलाची जंगी मिरवणूक गावातून काढण्यात येत होती,त्यामुळे गजाची आठवण म्हणून यंदाच्या बेंदूर सणा निमित्ताने इतर बैलांबरोबर गजाच्या सांगाड्याची मिरवणूक देखील काढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार गावातून जंगी अशी बैलांची मिरवणूक पार पडली आणि यामध्ये गजा बैलाचा सांगाडा हा सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय बनला होता. बाईट - कृष्णा सायमोते - गजा बैल मालक- कसबे डीग्रज.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top