Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005

गणपती विसर्जनात चिमुकल्याचा जीव गेला: नागपूरच्या टाक्यात बुडाला!

AKAMAR KANE
Jul 10, 2025 14:02:26
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले ------------------ नागपूर - *गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पोहायला जाणे सात वर्षे चिमुकल्याच्या जीवावर बेतलं.* - *महेश कोमल थापा असं या सात वर्षीय मृतक चिमुकल्याच नाव आहे. - नागपूरच्या लकडगंज परिसरामधील कच्छि विसा ग्राउंड जवळच्या परिसरात गणपती विसर्जनासाठी मोठे टाके तयार करण्यात आले आहे. - या टाक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. - या दोघांपैकी एक मुलगा बाहेर निघाला मात्र महेश हा पोहताना त्याचा पाय फसल्याने तो तिथेच बुडाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे... - मृतदेह टाक्या बाहेर काढण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top