Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

राजन विचारे: बाळासाहेब आणि दिघे यांचं शिक्षण महत्त्वाचं आहे!

SKShubham Koli
Jul 10, 2025 14:30:27
Thane, Maharashtra
*माजी खासदार राजन विचारे बाईट पॉइंटर* मी स्वतःला भाग्यवान मानतो हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा सहवास लाभला या दोन्ही नेत्यांनी मराठी माणसाला व हिंदूंना अन्याय झाल्यानंतर कशा पद्धतीने पेटून उठायचं हे शिकवलं दिघे साहेब हे सर्वसामान्य लोकांसाठी व सर्व घटकांसाठी सामान्यपणे जीवन जगले खऱ्या अर्थाने आम्ही या दोन्ही गुरूंचे विचार घेऊन चाललो आहोत गेल्या आठ दिवसांमध्ये हातभर फाटली होती कुठल्याही संघटनेला कोणीही कमजोर समजू नये कार्यकर्त्यांच्या बळावर संघटना उभी आहे आणि जोपर्यंत हे कार्य करत आहेत तोपर्यंत घाबरायची काही गरज नाही कोण कोणाला संपवू शकत नाही गेल्या आठ दिवसापासून दोन नेते एकत्र झाले तर तुमची अशी परिस्थिती झाली. सर्वजण एकवटले तर काय होईल त्यांनी अशी भाषा करू नये गेल्या निवडणुकांना सुशांत सिंग यांचं मृत्यूचं भांडवल करून हिंदी भाषिकांना खुश केलं गेलं आता या वेळेला हिंदी भाषा सक्तीची करून बिहार निवडणुका जिंकण्याचा यांचा डाव आहे मराठी अस्मितेवर बोट लावण्याचा प्रयत्न करू नका एक चांगला अधिकारी म्हणून पांडेचा बळी दिलेला आहे मराठी मतदार बाजूला होत आहेत म्हणून त्यांचा बळी देण्यात आलेला आहे सत्ताधाऱ्यांचे लाड सुरू आहेत कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र मध्ये देशांमध्ये आहे का निशिकांत दुबे बिहारमध्ये बसून घरात बसून बोलत आहे त्याने इथे येऊन बोलावं या वेळेला सर्वांची एकजूट वज्रमूठ आपल्याला बघायला मिळेल. *एकनाथ शिंदे यांचे गुरु बदललेले आहेत म्हणून ते दिल्लीला गेलेत आमचे गुरु इथे बसलेले आहेत व मातोश्रीला बसलेले आहेत* त्यांना पहिल्या त्यांच्या गुरुकडं जावं लागेल व उरलेल्या वेळेमध्ये आपल्या इकडचे गुरु इथं कोणाशी वैर नाही हिंदी भाषिकांशी वैर नाही गुजराती भाषिकांशी वैर नाही मुस्लिम असतील किंवा इतर कुठल्या समाजातील व्यक्ती असेल आमचं कुणाशी वैर नाही आमची माफक अपेक्षा आहे की इथल्या कुठल्याही मराठी माणसावर अन्याय करू नका साडेसात लाख मतदान अचानकपणे झालं बिहार इलेक्शनला दीड करोड नावाच गायब करून टाकली खोट्या पद्धतीने हे निवडणुका जिंकतायेत तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा..
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top