Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरात मुसळधार पावसाने दिला बळीराजाला दिलासा!

AAABHISHEK ADEPPA
Jul 10, 2025 13:04:58
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरात मुसळधार पावसाला सुरुवात - सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात - जवळपास एक महिन्याच्या विश्रांतीनंतर सोलापुरात पावसाची तुफान बॅटिंग - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाऊस होत नसल्याने बळीराजा होता चिंतेत - जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाची जोरदार हजेरी - शहर जिल्हा परिसरात सुरु असलेल्या तुफान पावसाने बळीराजाला मोठा दिलासा
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top