Back
उद्धव ठाकरे हतबल, मुंबई महानगरपालिकेसाठी नवा प्रयत्न!
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव
DHARA_PUNDAKAR
मुंबई महानगरपालिका हातातून जाईल असं वाटत असल्यामुळे उद्धव ठाकरे हतबल, त्यामुळे एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी ही साद घातली
मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे यांचा हा केविलवाना प्रयत्न
ही विजयी सभा नाही तर पश्चाताप सभा- राज्याचे कामगार मंत्री आकाश पुंडकर यांची टीका.
राजाचा जीव कशात आपल्याला माहित आहे, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेत
राज ठाकरेंनी कुठे वाच्यता केली नाही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी
आज मोठा कार्यक्रम घेतला दोघांचे झेंडे का लावले नाहीत ?, पक्ष विरहित कार्यक्रम का केला ? एकत्र आले तर युती जाहीर करायला पाहिजे होती , झेंडे लावायला पाहिजे होते
उद्धव ठाकरेंच्या एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठीच्या वक्तव्यावर मंत्री आकाश फुंडकर यांचा निशाणा
फुंडकरांनी मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत उपस्थित केला प्रश्न
ठाकरे बंधू एकत्र आले चांगली गोष्ट, मात्र एकत्र यायला एवढे वर्ष का लागले ? असा प्रश्न मंत्री आकाश फुंडकर यांनी उपस्थित केला
आज बोलत असताना त्यांनी देवेंद्रजींचे आभार मानले, जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं ; तेवढं पुण्य आम्हाला लागलं असं राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मंत्री फुंडकर म्हणाले
तसेच उद्धव उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा अनाजीपंत उल्लेख केल्यामुळे, अनाजी पंतांनी चांगलं काम केलं हे त्यांनी कबूल केलं, असा उपहासात्मक टोला फुंडकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला
कामगार मंत्री आकाश फुंडकर धाराशिव दौऱ्यावर होते, तुळजापूर इथ तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असता माध्यमांशी संवाद
Byt: आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement