Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

गोंदियात दुचाकी चोरट्यांची रंगेहात पकड, पोलिसांची मोठी कारवाई!

PRAVIN TANDEKAR
Jul 04, 2025 02:01:42
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia Slug - 0407_GON_THIEF_ARREST FILE - 1 VIDEO 1 IMAGE दुचाकी चोरटे पोलिसांना गवसले ... स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Anchor :- गोंदिया जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरी आदी प्रकार सुरू आहे. अशातच गंगाझरी पोलिस ठाणे हद्दित पोलिस पथक पेट्रोलिंगवर असतांना दोन दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी पकडून मुद्देमाल हस्तगत केला. गंगाझरी पोलिसांचे पथक पेट्रोलिंगवर असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर निलागोंदी ते धापेवाडा रस्त्यावर आकाश कंसरे मोटार सायकलसह दिसुन आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेवुन अभिलेखावरील मोटार सायकल चोरीचा मोटर सायकल बाबत विचारपुस केले असता त्याने रात्री दरम्यान मौजा टेमनी येथून त्याचा साथीदार राज कांबळे रा. कोचेवाही यांचेसह चोरी केल्याचे सांगितले व कबुली दिली. दरम्यान त्याच्या ताब्यातुन मोटार सायकल जप्त करण्यात आले. त्या आधारावर दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement