Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

राजू शेट्टी पंढरपूरमध्ये कुबुद्धि घेऊन येत आहेत, जयकुमार गोरेची चेतावणी!

SACHIN KASABE
Jul 04, 2025 07:07:26
Pandharpur, Maharashtra
04072025 Slug - PPR_GORE_SHETTI feed on 2c file 01 ------ Anchor - कुबुद्धि घेऊन पंढरपुरात येणारया राजू शेट्टी आणि त्यांच्या सोबतच्या महा विकास आघाडी नेत्यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राजू शेट्टी सह येणाऱ्या नेत्यांना विकास कामाच्या आड न येण्याचे केले आवाहन राजू शेट्टी यांच्या सह महा विकास आघाडी नेते पंढरपूर मध्ये येऊन शक्तीपीठ रद्द होण्यासाठी साकडे घालत आहे. मात्र ते आज कुबुद्धि घेऊन पंढरपूर मध्ये येत आहेत. त्यांना पांडुरंग सुबुद्धी देईल. कोणत्याही विकास कामांच्या आड यायचे नसते. शक्ती पीठ माध्यमातून होणाऱ्या रस्त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होणार आहे. असे सांगत अशी आंदोलने न करण्याचा सल्ला दिला ---- byte - जय कुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement