Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार विरोध, लक्ष्मण हाकेवर जोडे मारो आंदोलन!

SATISH MOHITE
Jul 04, 2025 07:37:04
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_NCP_Protest Feed on - 2C -------------------------- Anchor - ओबीसी चे नेते प्रध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोडे मारो आंदोलन केले. लक्ष्मण हाके यांनी काल त्यांच्या आंदोलना दरम्यान उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलीये. आज नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी आय टी आय चौकात एकत्र येत लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारून रोष व्यक्त केला. हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माफी मागितली नाही तर राज्यभरात रस्त्यावर उतरून बदला घेण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षानी दिला. Byte - बालाजी रावनगावकर - रा. जिल्हाध्यक्ष. -----------------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement