Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांची गर्दी, 15 तासांच्या दर्शनासाठी लांब रांगा!

SACHIN KASABE
Jul 04, 2025 07:06:51
Pandharpur, Maharashtra
04072025 Slug - PPR_BHAVIK_CROWD feed.on 2c file 04 ------ Anchor - पंढरपूर मध्ये लाखो वारकरी दाखल, श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत गेली, दर्शनासाठी लागतात 12 ते 15 तास आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी आज नवमी दिवशीच लाखो वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत संत नामदेव महाद्वार, प्रदक्षिणामार्ग, सर्व परिसर हा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे अवघ्या पंढरी नगरीमध्ये फक्त पांडुरंगाचा जयघोष सुरू आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement