Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

विद्युत धक्क्यातील दुर्दैवी मृत्यू: 16 वर्षीय रोहित निखारेचा अंत

PRAVIN TANDEKAR
Jun 28, 2025 03:36:10
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia Slug - 2806_BHA_BOY_DEATH FILE - 4 VIDEO, 2 IMAGE विद्युत तारेच्या स्पर्शाने एका अल्पवयीन बालकाचा मृत्यू.... Anchor :- आमगाव शहरातील एका इलेक्ट्रिक दुकानाच्या वर सोलर पाईप लावत असताना एक अल्पवयीन बालकाच्या विद्युत धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे... आमगाव शहरातील एका इलेक्ट्रिकलच्या दुकानात वर सोलर लावण्याचे कंत्राट देण्यात आली होती आणि त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा रोहित निखारे हा कार्यरत होता या अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये असलेला पाईप समोर असलेल्या विद्युत ताराला स्पर्श झाला आणि यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. रोहित हा 16 वर्षाच्या असून नुकतीच दहावीची परीक्षा पास झाला होता. त्याच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या परिवाराचा इतरांना फार मोठा धक्का बसलेला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement