Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

यंदा वारकऱ्यांना मिळणार जलद आणि सुरक्षित मुक्काम, जर्मन हँगर मंडपाची सोय!

PINEWZ
Jun 25, 2025 11:04:42
Pandharpur, Maharashtra
25062025 Slug - PPR_GERMAN_HANGER_SHED feed on 2c file 02 ------- Anchor - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी यंदा वारकऱ्यांना मिळणार वॉटरप्रूफ जर्मन हँगर मंडपाची सोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरे यांची संकल्पना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अनेक वारकऱ्यांना पावसामध्ये राहण्याची गैरसोय होत असल्याची मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार यावर्षी पालखी मार्गावर 36 ठिकाणी भव्य असे वॉटर प्रुफ जर्मन हँगर मंडप उभारणी केले आहेत. या ठिकाणी वारकऱ्यांना मुक्कामाची सोय स्वच्छ पिण्याचे पाणी शौचालय आरोग्य सुविधा आणि हिरकणी कक्ष उपलब्ध असणार आहे. ------ WKT - सचिन कसबे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement