Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

वडेट्टीवारच्या भडक वक्तव्याला देसाईंचं जोरदार उत्तर!

PINEWZ
Jun 25, 2025 13:52:48
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_DESAI_VADETTIVAR सातारा - महायुतीचे हे सरकार लुटारूंचे सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.याला मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. वडेट्टीवार हे फक्त भडक वक्तव्य करतायत.आम्ही लुटारू,दरोडेखोर असतो तर लोकांनी आम्हाला बहुमताने निवडून दिल नसते.आणीबाणी आणणाऱ्या काँग्रेस सरकार लोकांनी उलटून टाकलं. वडेट्टीवार फक्त भडक वक्तव्य करतायत.त्यांनी त्यांचा मुद्दा जनतेत जाऊन आणि अधिवेशनात मांडावा. महायुतीचा कामकाजावर जणमतांतून लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे त्यामुळे आम्हाला वडेट्टीवार यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचे देसाई यांनी उत्तर दिलं आहे. Byte -मंत्री शंभूराज देसाई
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement