Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

मुख्यमंत्र्यांच्या भूमी अधिग्रहणावर शेतकऱ्यांचा आक्रमक विरोध!

PINEWZ
Jun 25, 2025 14:11:37
Yavatmal, Maharashtra
Anchor : यवतमाळच्या साकुरहेटी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी शेतकऱ्यांचा ताबा असलेल्या ईक्लास जमिनी अधिग्रहित केली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांनी देखील कारवाईला विरोध दर्शविल्याने वातावरण तापले. या जमिनीवर १९८० पासून ११ शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. सध्या पेरणी केलेली ही ६० एकर जमिन ताब्यात घेण्यासाठी महसुल आणि पोलिसांचा फौजफाटा पोहोचला. प्रशासनाने कोणतीही पूर्व सुचना न देता ही कारवाई सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले. बाईट : शेतकरी प्रवीण शिंदे : जिल्हाप्रमुख शिवसेना ubt
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement