Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

केडीएमटी बसमधून पडून विद्यार्थी गंभीर जखमी, कुटुंबीयांचा संताप!

PINEWZ
Jun 25, 2025 15:13:34
Kalyan, Maharashtra
केडीएमटीच्या परिवहन बसमधून पडून विद्यार्थाचा अपघात.. विद्यार्थी गंभीर जखमी.. Anchor: – कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) सेवेच्या धावत्या बसमधून पडून तुषार देशमाने या आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघात गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात तुषारचा डावा हात पॅक्चर असून त्याच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. vo.. कल्याण स्थानकातून रोनक सिटीच्या दिशेने तुषार देशमाने आपल्या घरी जात असंताना बसमध्ये चढताना बसचे हँडल अचानक तुटल्यामुळे तो चालत्या बसमधून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघात घडल्यानंतरही बस चालक व वाहकाने बस थांबवली नाही, तर बस थेट रोनक सिटीपर्यंत पोहोचली. नातेवाईकांनी चालक व वाहकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट असून, त्यांनी KDMT प्रशासनाकडून तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे..कल्याण महात्मा फुले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बाईट:- राहुल आघाम नातेवाईक बाईट:- तुषार देशमाने जखमी विद्यार्थी
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement