Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगलीच्या धबधब्यांचा जलप्रपात: पर्यटकांना खुणवणारा नवा अनुभव!

Sarfaraj Musa
Jul 06, 2025 07:04:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_waterfalls स्लग - सांगलीच्या चांदोली धरण परिसरातील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरातील छोटे-छोटे धबधबे आता प्रवाहित झाले आहेत.त्यामुळे पर्यटकांना चांदोली परिसरातील धबधबे आता आकर्षक करू लागली आहेत. मे महिन्यापासून पावसाची संततधार आणि अतिवृष्टी सुरू आहे.त्यामुळे हा सर्व परिसरा हिरवाईने नटला आहे.त्याबरोबरच डोंगरदऱ्यात असणारे छोटे मोठे धबधबे आता प्रवाहित झाली आहेत.त्यामुळे हे धबधबे पर्यटकांना खुणवू लागले आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement