Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिमच्या रस्त्यांची दुर्दशा: झी 24 तासाने केला बदल!

GANESH MOHALE
Jul 06, 2025 12:06:56
Washim, Maharashtra
वाशिम: File:0607ZT_WSM_ZEE_NEWS_IMPACT रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अमानी ते करंजी मार्गाची अत्यंत खराब अवस्था होती.रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.झी 24 तासने ही बातमी प्रसारित केल्यानंतर बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू केले. या सकारात्मक बदलामुळे गावकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement