Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401203

नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारत झुकली, मोठा अपघात टळला!

PRATHAMESH TAWADE
Jul 05, 2025 09:40:13
Nala Sopara, Maharashtra
Date-5july2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NSP BUILDING Feed send by 2c Type-Av Slug- नालासोपाऱ्यात अनधिकृत इमारत झुकली अलकापुरी परिसरातील घटना सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, अँकर ... नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरी परिसरातील साईराज अपार्टमेंट या इमारतीच्या तळमजल्याला दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत झुकल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली ... तळमजल्यावरील घराचे दुरुस्तीचे काम सुरू असताना कारागिराने पिलर तोडल्यामुळे ही इमारत दुर्घटना घडली... स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात येतात वेळीच इमारत खाली केल्याने मोठी दुर्घटना होता होता वाचली... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही या घटनेची माहिती महापालिका व पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.. सध्या या इमारतीमध्ये राहणाऱ्या ३० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement