Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिवमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांचा जल्लोष, पेढे भरवून साजरा केला आनंद!

dnyaneshwar patange
Jul 05, 2025 09:03:02
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
DHARA_JALLOSH विजय मेळाव्यानंतर धाराशिव मध्ये शिवसैनिक मनसैनिकांचा एकत्रित जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत केला आनंद साजरा. अँकर धाराशिव_ मुंबईतील विजय मेळाव्यानंतर धाराशिव मध्ये शिवसैनिक व मनसैनिक यांनी एकत्रित जल्लोष केला. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक व मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. यावेळी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास तासभर हा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू होता.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement