Back
चांदोली धरणातून वारणा नदीत साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - चांदोली धरणातून वारणा नदीत साडेचार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग...धरणाचे चारही दरवाजे उघडले..
अँकर - सांगलीच्या चांदोली-वारणा धरणातुन वाडावादी पात्रामध्ये साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने धरण 75 टक्के भरले.त्यामुळे आता धरणातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या चारही वक्र दरवाजे उघडण्यात आला असून वक्र दरवाज्यातून 2860 आणि विद्युत पायथागृहातून 1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे,त्यामुळे वानंदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने वाणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावा राहावे,असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला.
बाईट - बी आर पाटील - शाखा उप अभियंता ,वारणा ( चांदोली ) धरण,शिराळा.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_rain_trafik
अँकर
सकाळपासून रिमझिम स्वरूपात येणाऱ्या पावसामुळे शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून ओळख असलेल्या द्वारका आणि मुंबई नाका सर्कल हा वाहतूक कोंडी कोंडी झालीये... शहरात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम आता जाणवू लागला आहे... मुंबई नाका सर्कलवर तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झालीये.... या वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्स देखील अनेक वेळ अडकून बसली होती यानंतर पोलिसांनी या अंबुलन्स करिता रस्ता केल्यामुळे हे ॲम्बुलन्स पुढे निघून गेली मात्र तरी देखील गेल्या दोन ते तीन तासापासून शहरातील द्वारका आणि मुंबई नाका सर्कल वाहतूक कोंडी मध्ये अडकला आहे....
0
Share
Report
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- जिल्ह्यात कापूस सोयाबीन झाला कमी तर मका पिकाची पेरणी वाढली
फीड 2C
अँकर:- यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या पिकांना फाटा देत मका लागवडी लक्ष केंद्रित केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 78 हजार हेक्टर वर घेतलं जाणार मका पीक हे एक लाख 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर घेतलं जाण्याची शक्यता आहे या तुलनेत दीड लाख हेक्टर वर असलेला कापूस वीस ते पंचवीस हजार हेक्टर कमी झाला आहे याबरोबरच सोयाबीन पिकाची लागवड देखील 25 ते 30 हजार हेक्टरने कमी होणार आहे कापूस आणि सोयाबीन पिकाचे पडत असलेले भाव आणि मजुरांची समस्या या कारणामुळे या दोन्ही पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे तुलनेने मकाचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे याबरोबरच मका पिकातून पशुखाद्य मिळते आणि रब्बीचे पीकही घेता येतं या कारणांमुळे शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ६४% पेरणी झाली असून यामध्ये पिकांच्या सरासरी मध्ये सर्वाधिक प्रमाण मका पिकाच्या पेरणीच आहे
बाईट:- सुधाकर बोरळे, जिल्हा कृषी अधिक्षक
0
Share
Report
Manmad, Maharashtra:
अँकर- मनमाड शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट झाले आहे रस्त्याच्या मधोमध वाहन नादुरुस्त झाल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे मनमाड शहरातून जाणारा पुणे इंदोर महामार्ग हा नेहमीच व्यस्त असणारा महामार्ग असून मनमाड शहरात रेल्वे उड्डाण पुलावर देखील वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे अनेक दिवसांपासून मनमाड शहराला बायपास रस्त्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे
0
Share
Report
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0507ZT_CHP_SUDHIR_BITE
( single file sent on 2C)
टायटल:-- वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिट वाल्या विद्यार्थ्यांने कशाला घाबरायचे, उबाठा- मनसे विजय मेळाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:--उबाठा- मनसे विजय मेळाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिट वाल्या विद्यार्थ्यांने कशाला घाबरायचे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दोन भाऊ एकत्र येत असतील तर शुभेच्छा आहे. गेल्या काळात उत्तम योजना आखून महायुती मतदारांपुढे गेली आणि मोठा जनादेश मिळाला, हे त्यांनी।लक्षात आणून दिले. म महापालिकेचा नव्हे तर मराठीचा आहे या टोल्यावर प्रतिटोला लगावताना म मतदारांचा आणि त्यांच्या मनाचा हवा असे म्हटले.
बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
आषाढी एकादशीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढली आषाढी रॅली..
झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत काढलेली झाली..
नागरिकांना झाडाचे रोपटे देत दिले संदेश..
Anc..उद्या आषाढी एकादशी निमित्त कल्याण मधील अच्युवर शाळेच्या विद्यार्थ्यांनी कल्याण मध्ये रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराज येथील विठोबा रखुमाईच्या मंदिरामध्ये दर्शन घेत झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देत शाळेच्या विद्यार्थ्यांनी रैली काढली तसेच नागरिकांना झाडाचे रोपटे देऊन एक प्रकारे पर्यावरण जनजागृती व्हावी व झाडाचे महत्व पटवून देत झाडाचे रोपटे देण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठोबा रुक्माई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊलीचे वेशभूषा परिधान केल्या होत्या.
byte... हनुमान म्हसे
शिक्षक
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
केडीएमसी नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत प्रशासनाने वाढवली
इच्छुकांच्या विनंतीमुळे कालावधी वाढवल्याची अतिरिक्त आयुक्तांची माहिती
Anchor :- केडीएमसीमध्ये तब्बल 490 विविध विभागातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्याचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार 3 जुलै 2025 संपत होती. मात्र इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आलेल्या विनंतीनुसार त्यामध्ये आणखी 12 दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे वेळेअभावी ज्यांना अर्ज दाखल करता आले नसतील अशांसाठी आणखी एक संधी महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
Vo..कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी बऱ्याच वर्षानंतर नोकर भरती केली जात आहे. त्यासाठी गेल्या 10 जून 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून माहिती देण्यात आली होती. विविध विभागातील तांत्रिक आणि कार्मिक अशी सर्व पदे मिळून 490 जागांसाठी ही भरती केली जात आहे. त्यासाठी टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र यासाठी असलेली 3 जुलै 2025 ची अर्ज दाखल करण्याची मुदत आणखी वाढवण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडे अनेकांचे विनंती अर्ज आले होते. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून ही मुदत 15 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले.
तसेच या पदांसाठी इच्छुक सर्व उमेदवारांनी ही मुदत संपण्यापूर्वीच म्हणजे 15 जुलैपूर्वीच सगळ्यांनी अर्ज दाखल करावे. तसेच ज्यांना कोणाला अर्ज दाखल करताना अडचणी येत असतील त्यांनी संबंधित हेल्पलाइन नंबर किंवा ई मेलद्वारे त्या मांडण्याचे आवाहनही हर्षल गायकवाड यांनी केले आहे.
Byte :- हर्षल गायकवाड ( अतिरिक्त आयुक्त केडीएमसी)
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn bhumre land case avb
Feed attached
छत्रपती संभाजीनगर चे खासदर संदीपान भुमरे यांच्या चालकाला भेट म्हणून दिलेली 3 एकर जमीन बेकायदा असल्याचा दावा सालारजंग यांची कन्या सय्यदा तय्यबा फातेमा यांचे मुख्तियार धारक शिवकुमार चव्हाण यांनी केला. शहरात जमिनी सालारजंग या शाही कुटुंबियांच्या आहेत, अधिकार नसलेल्या लोकांनी त्या भेट म्हणून कशा दिल्या असा प्रश्न आहे. असे अनेक प्रकरण या आधीदेखील झाले असून प्रकरण न्यायालयात गेलेले आहे. असे असताना काही लोक वारस किंवा नवाब म्हणून घोटाळा करत आहेत. मागील वर्षी असाच एक व्यवहार झाला ज्यामध्ये धनादेश द्वारे व्यवहार झाला. प्रशासकीय अधिकारी आणि भूमाफिया यांच्यामध्यमातून फसवणूक सुरू आहे. या प्रकरणी अनेक वेळा तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.
Byte शिवकुमार चव्हाण, मुखतीयर धारक
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0507ZT_WSM_DAVHA_SUDI_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डव्हा–अनसिंग–सुदी या ग्रामीण मार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे मार्ग चिखलमय व धोकादायक झाला आहे. या मार्गांवरून प्रवास करताना वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांची खोली व जागा लक्षात येत नाही, परिणामी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी अथवा पुनर्बांधणी न झाल्याने परिसरातील ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.अखेर या तणावाला कंटाळून अनसिंग येथील नागरिकांनी हातात टिकास व फावडे हाती घेऊन मुरूम व खडीने स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.रस्त्याचे योग्य डागडुजी काम न करणाऱ्या बांधकाम विभागाचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला असून,प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.आता तरी संबंधित बांधकाम विभागाने जागे होऊन त्वरित रस्त्याची डागडुजी करावी,जेणेकरून प्रवाशांचे व गावकऱ्यांचे होणारे हाल थांबतील अशी मागणी गावाकऱ्याणी केली आहे.
0
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn kannad update av
Feed attached
कन्नड नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातून अखेर 30 गाळे आन नगरपालिकेने रिकामे करून घेतले आहे.. ही इमारत धोका दायक असल्याचे नगरपालिकेने व्यापाऱ्यांना कळवले होते मात्र व्यापारी दुकान खाली करत नव्हते, गुरुवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. २० वर्षांपूर्वी बांधलेल्या जीर्ण इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. दुसऱ्या मजल्यावरील तीन गाळे आणि जिना खाली पडल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे दुकानदारांनी गाळ्यांमधील आपले साहित्य मिळेल त्या वाहनाने नेऊन गाळे रिकामे करण्याचे काम सुरू होते.
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
सम्राट अशोक विद्यालयात दुमदुमला विठू नामाचा गजर..
Anc.. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदायी शिक्षण देत रूढी, परंपरा जपण्याचे काम सम्राट विद्यालयात केले जाते. कल्याण पूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधत शाळेच्या मैदानावर बाल वारकरीच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करत नाचत - गात भक्तीमय सोहळा पार पडला. परिसरात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी काढत टाळ मृदुंगासह विठू नामच्या गजराने परिसर दुमदुमला. संतांच्या भूमिकेत आलेले विद्यार्थीनी वेशभूषा परिधान केल्याने कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. दिंडीत विदयार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला.
0
Share
Report