Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442402

चंद्रपूर कारागृहात मोहरम सणाची भव्यता: ऐक्याचा संदेश!

ASHISH AMBADE
Jul 05, 2025 09:37:17
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0507ZT_CHP_JAIL_MOHARAM ( file sent on 2C) टायटल:-- चंद्रपूरच्या कारागृहात गैबी वली शाह दर्ग्यावर मोहरम निमित्त दोन दिवसीय उरुसाचा प्रारंभ, गौडा,  जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकानी दर्शन घेत फीत कापून उरुसाचा केली सुरुवात अँकर:-- चंद्रपूर जिल्हा कारागृह दरवर्षी मोहरम सणानिमित्त दोन दिवस सर्वसामान्यांसाठी खुले ठेवले जाते. यावर्षी 5 व 6 जुलै रोजी कारागृह खुले करण्यात आले. या काळात मुस्लिम व हिंदू भाविक एकत्र येऊन कारागृहातील बाबा हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतात. आजही हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत दर्ग्यातील पवित्र विहिरीचे पाणी प्राशन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या ऐतिहासिक कारागृहात मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून, दोन दिवस भाविकांसाठी कारागृह खुले ठेवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. बाईट १) अनुपकुमार कुमरे, कारागृह अधिक्षक बाईट ३) तुफैल अहमद, मौलाना आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement