Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

वळण रस्त्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, चालकाची चमत्कारिक बचत!

SATISH MOHITE
Jun 27, 2025 04:32:53
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_Ambulance Feed on - 2C --------------------------- Anchor - वळण रस्त्यावर ताबा सुटून रुग्णवाहिकेचा अपघात झाला. रुग्णवाहिकेत केवळ चालक होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात ही घटना घडली. नांदेडवरून मुदखेड मार्गे उमरीकडे ही 108 ची रुग्णवाहीका जात होती. सीता नदीजवळ वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटून रुग्णवाहीका सरंक्षक कठडा तोडून पुढे जाऊन अडकली. यात चालक किरकोळ जखमी झाला. जेसीबी च्या सहाय्याने रुग्णवाहीका बाहेर काढण्यात आली. -------------
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement